Ordnance Factory Chanda Bharti 2025 : चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 135 जागांसाठी नोकरीची संधी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Ordnance Factroy Chanda Bharti 2025 – जर आपले पण शिक्षण हे दहावी पास व आयटीआय मधून ठराविक ट्रेड झाले असतील तर आपणही या भरतीसाठी अर्ज करू शकता. या भरतीमध्ये प्रामुख्याने डेंजर बिल्डिंग वर्कर या पदासाठी भरती होणार आहे. त्यामध्ये NCVT NCTVT मशीनिष्ट, टर्नर, शीट मेटल वर्कर, इलेक्ट्रिशन, इलेक्ट्रॉनिक्स बॉयलर अटेंडंट अशा बऱ्याचशा पदांसाठी ही भरती होत आहे, या भरतीमध्ये आपल्याला 19,900 /- एवढा पगार मिळणार आहे.अधिक माहितीसाठी खालील जाहिरात संपूर्ण पहा अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जुलै 2025 ही असणार आहे.

Ordnance Factory Chanda Bharti 2025

जाहिरात क्र – 2544/Per(IV)/OFCH/Tenure DBW/02/2025

एकूण पद्संख्या – 135 पदे

पदाचे नाव व तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1डेंजर बिल्डींग वर्कर (DBW)135
एकूण 135
Ordnance Factory Chanda Bharti 2025

Ordnance Factory Chanda Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • NCVT (म्हणजेच राष्ट्रीय अप्रेंटीसशिप असलेले उमेदवार NCTCT कडून प्रमाणपत्र आवश्यक) AOCP (अटेंडट ऑपरेटर केमिकल प्लांट) फिटर,जन्राल्म मशिनिष्ट,टर्नर,शीट मेटल वर्कर,इलेक्ट्रिशियन,इलेक्ट्रोनिक्स,बॉयलर अटेंडंट

वयाची अट – 04 जुलै 2025 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण – चंद्रपूर

फी – फी नाही.

पगार – 19,900 + प्रती महिना

जाहिरात पाठविण्याचा पत्ता – The Chief General Manager, Ordnance Factory, Chanda, Dist. Chandrapur (M.S) Pin – 442501

Ordnance Factory Chanda Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख14 जून 2025
अर्जाची शेवटची तारीख04 जुलै 2025
परीक्षानंतर कळवीनेत येईल

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF)पहा
अधिकृत वेबसाईटपहा

असा करा अर्ज

  • फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
  • फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
  • फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
  • मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर जेव्हा आपण फी भरतोय फी भरल्यानंतर जी प्रिंट येते ती प्रिंट तुम्हाला काढून त्याची एक कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे. आपला फॉर्म भरताना चा युजर आयडी व पासवर्ड हा आपल्या ई-मेल ला किंवा आपल्या मोबाईल वरती येईल तो देखील आपल्याला जपून ठेवायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Leave a Comment