Ordnance Factory Bhandara Bharti 2025 – भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी 125 जागांसाठी नोकरी निघालेली आहे, आपणही या भरती साठी अर्ज अरु शकता . जर आपले शिक्षण व वयाची अट खालील प्रमाणे असेल तर आताच अर्ज करा व आपली हक्काची सरकारी नोकरी मिळवा. अधिक माहितीसाठी जाहिरात पहा. अर्ज करणेची शेवटची तारीख
Ordnance Factory Bhandara Bharti 2025
जाहिरात क्र – GA/Hire/AOCP/152/04/2025
एकूण पदसंख्या – 125 जागा
पदाचे नाव आणि तपशील
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | डेंजर बिल्डींग वर्कर्स (DBW) | 125 |
एकूण | 125 |
Ordnance Factory Bhandara Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
i) AOCP ट्रेडच्या NCVT द्वारे जरी केलेले राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र असलेले उमेदवार जे ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये प्रशिक्षित आहेत. आणि सरकारी/ खाजगी संस्थेकडून AOCP ट्रेंड् अप्रेंटीस मध्ये प्रशिक्षित आहेत.
वयाची अट – 31 मे 2025 रोजी वय १८ ते 40 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट OBC – 03 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण – भंडारा
फी – फी नाही.
पगार – जाहिरात पहा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Chief General Manager,Ordnance Factroy Bhandara District, Bhandara 441-906
Important Dates
महत्वाच्या तारखा
Application Form Starting Date | 18 मे 2025 |
Last Date To Apply | 31 मे 2025 |
परीक्षा | नंतर कळवीनेत येईल. |
Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) भरतीचा फॉर्म | जाहिरात पहा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
महत्वाच्या टिप्स
- अर्ज भरण्यापूर्वी एकदा संपूर्ण जाहिरात वाचावी.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती योग्य व बरोबर भरावी. विचारलेली सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत.
- फोटो व सही स्कॅन करून अपलोड करावी.
- फॉर्म भरून झालेनंतर सर्व माहिती चेक करून मगच फी भरावी.
- फी भरताना डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड, इंटरनेट बँकिंग या पद्धतीचा वापर करावा.
- तांत्रिक अडचणी आल्यास जाहिरात मध्ये दिलेल्या नंबर वर संपर्क करावा.