Ordance Factory Bhusawal Bharti 2025 : आयुध निर्मिती कारखाना भुसावळ भरती 2025

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Orrdance Factory Bhusawal Bharti 2025 – फक्त पदवी किवा पदव्युत्तर पदवी वरती भुसावळ मध्ये नोकरीची संधी.. आताच खाली दिलेली सर्व महिती वाचा व नोकरीसाठी अर्ज करा. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात एकदा बघा. जेणेकरून नंतर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि हा 30 मे 2025 पूर्वी अर्ज करा.

Ordance Factory Bhusawal Bharti 2025

जाहिरात क्र – नमूद नाही.

एकूण पदसंख्या01 जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र.पदाचे नाव पदसंख्या
1कामगार कल्याण अधिकारी01
एकूण 01

Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) सोशल वर्क मध्ये पदव्युत्तर पदवी किवा डिप्लोमा किवा MBA (Personal Management) किवा Resource management

वयाची अट – 45 वर्षे

नोकरीचे ठिकाण – भुसावळ

फी – फी नाही

पगार – 45,000 /- रु प्रती महिना

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी संचालक, आयुध निर्माणी भुसावळ, ४२५२०३ जिल्हा – जळगाव

Important Dates

महत्वाच्या तारखा

Application Form Starting Date 10 मे 2025
Last Date To Apply30 मे 2025
परीक्षा नंतर कळवीनेत येईल.

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) जाहिरात पहा
नमुना अर्ज पहा
अधिकृत वेबसाईटपहा

Leave a Comment