OICL Bharti 2025 : ओरीएंटल इंश्युरन्स कंपनी मध्ये 500 जागांसाठी नोकरीची संधी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

OICL Bharti 2025 – आपल्या जवळ फक्त कोणत्याही शाखेतील पदवी असेल तर आजच आपण ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमध्ये नोकरीसाठी अर्ज करू शकता. 500 जागांसाठी ही भरती निघालेली आहे. आणि यामध्ये असिस्टंट हे पद भरायचे आहे. आपल्याला या भरतीमध्ये आपल्या दिला जाणारा पगार हा 40000 /- रुपये प्रति महिना इतका असणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 ऑगस्ट 2025 असेल आणि परीक्षा ह्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये घेतल्या जातील.

OICL Bharti 2025

जाहिरात क्र OICL/Rect./2025

एकूण पद्संख्या – 500 पदे

पदाचे नाव व तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1असिस्टंट500
एकूण 500

OICL Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक

वयाची अट – 31 जुलै 2025 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

फी

  • General/OBC/EWS – 850 /- रु
  • SC/ST/PWD/EXSM – 100 /- रु

पगार – 40,000 /- प्रती महिना ()

OICL Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख02 ऑगस्ट 2025
अर्जाची शेवटची तारीख17 ऑगस्ट 2025
पूर्व परीक्षा 07 सप्टेंबर 2025
मुख्य परीक्षा28 ऑक्टोबर 2025

OICL Bharti 2025 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

असा करा अर्ज ?

  • सदर भरती ही IBPS मार्फत असल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करण्याची आवश्यकता नाही आहे.
  • फक्त आपल्याला आपल्या डाव्या हाताचा अंगठा व हाताने लिहिलेलं स्वयंघोषणापत्र अपलोड करायचा आहे स्वयंघोषणा पत्राचा फॉरमॅट खालील प्रमाणे आहे.
  • IBPS will not accept any form that does not include the IBPS handwritten declaration. “I,________(Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required.”
  • फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
  • फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
  • फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
  • मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर जेव्हा आपण फी भरतोय फी भरल्यानंतर जी प्रिंट येते ती प्रिंट तुम्हाला काढून त्याची एक कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे. आपला फॉर्म भरताना चा युजर आयडी व पासवर्ड हा आपल्या ई-मेल ला किंवा आपल्या मोबाईल वरती येईल तो देखील आपल्याला जपून ठेवायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Leave a Comment