NTPC Bharti 2026 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये 515 जागांसाठी नोकरीची संधी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

NTPC Bharti 2026 – इंजिनियरिंग चे शिक्षण पूर्ण केलात आणि आता नोकरीच्या शोधात फिरत आहात तर, थांबा… खाली दिलेली माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा.शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण व इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे. फक्त इंजिनिअरिंग जे शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी /विद्यार्थिनी या भरतीसाठी अर्ज करू शकतात. त्यामुळे आपण जर भरू शकत नसाल तर आपल्या एका इंजिनिअरिंग झालेल्या मित्र-मैत्रिणीला ही माहिती शेअर करा. Jobs For Engineers

NTPC Bharti 2026, NTPC Recruitment 2026, NTPC Jobs 2026, Jobs 2026

थोडक्यात

पदाचे नावइंजिनियर एक्झीक्युटीव्ह ट्रेनी (EET)
एकूण पदसंख्या515 जागा
भरतीचा प्रकारसरकारी नोकरी
अर्जाची शेवटची तारीख25 फेब्रुवारी 2026

जाहिरात क्र – 14/24

एकूण पदसंख्या – 515 जागा

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्र पदाचे नावशाखा विषयपद संख्या
इलेक्ट्रिकल165
मेकानिकल210
1इंजिनियर एक्झीक्युटीव्ह ट्रेनी (EET)इलेक्ट्रोनिक्स125
इंस्टूमेंटेशन 15
कॉम्पुटर सायन्स / IT
एकूण515

शैक्षणिक पात्रता (NTPC Bharti 2026 Educational Qualifications)

  • i) 65 % गुणांसह संबंधित शाखेतील इंजीनियरिंग पदवी [SC/ST/PWD – 55 % गुण, ] ii) GATE 2025

वयाची अट  – 25 फेब्रुवारी 2026 रोजी 27 वर्षांपर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट,OBC – 03 वर्षे सूट]

फी

  • General/OBC/EWS – 500 रु
  • SC/ST/PWD/EXSM – फी नाही

पगार – जाहिरात पापाः

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्जाची पद्धत – ऑनलाइन

महत्वाच्या तारखा (NTPC Bharti 2026 Important Dates)

अर्जाची शेवटची तारीख25 फेब्रुवारी 2026
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (NTPC Bharti 2026 Important links)

जाहिरात (PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

अर्ज कसा करावा ?

  • सदर भरती चा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा वरती दिली जाहिरात वाचायचे आहे कारण जाहिरातीमध्ये या भरतीबद्दल सविस्तर असा तपशील दिलेला आहे.
  • फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व बरोबर भरावी जेणेकरून कोणत्याही कारणास्तव आपला फॉर्म हा रिजेक्ट केला जाणार नाही.
  • फॉर्ममध्ये विचारलेली माहिती तसेच कागदपत्रे योग्य त्या साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करावीत.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड इत्यादी गोष्टींचा अवलंब करू शकता फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला आपण भरलेल्या फॉर्मची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायचे आहे, जेणेकरून नंतर प्रवेश पत्र डाउनलोड करताना आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • फॉर्म भरताना आपल्याला येणाऱ्या कोणत्याही अडचणींसाठी तसेच तक्रारींसाठी जाहिरात मध्ये अधिकृत वेबसाईट आणि टोल फ्री नंबर दिलेला आहे.

Leave a Comment