NPCIL Bharti 2025 : न्युक्लीयर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये नोकरीसाठी भरती सुरु. अनुभवी अर्जदारास प्राधान्य

WhatsApp Group Join
Telegram Group Join

NPCIL Bharti 2025 – सरकारी नोकरी करणं हे सगळ्यांचेच स्वप्न असते आणि त्यातल्या त्यात फक्त पदवीधर असाल आणि जर सरकारी नोकरी मिळत असेल तेही लाखात पगार असलेले तर कोणाला नको असते, अशीच एक भरती निघाले न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये फक्त पदव्युत्तर पदवी पदवीधर किंवा इंजिनिअरिंग पदवी असेल आणि आपणाजवळ थोडाफार अनुभव असेल तर आपण देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता. काही काही पदांसाठी अनुभवाचे अट आहे तर ही सगळी माहिती वाचा आणि या भरतीसाठी दिनांक 27 नोव्हेंबर 2025 पूर्वी अर्ज करा

NPCIL Bharti 2025

थोडक्यात

भरतीचा प्रकारकेंद्र सरकार
एकूण पदसंख्या122 पदे
शैक्षिणिक पात्रतापदाला अनुसरून
पगार19,470 ते 86,955 रु प्रती महिना
अर्जाची शेवटची तारीख27 नोव्हेंबर 2025

जाहिरात क्र – NPCIL/HQ/HRM/2025/03

एकूण पदसंख्या – 122 पदे

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नाव पदसंख्या
1डेप्युटी मॅनेजर
(HR)
31
2डेप्युटी मॅनेजर
(F&A)
48
3डेप्युटी मॅनेजर
(C&MM)
34
4डेप्युटी मॅनेजर
(Legal)
01
5ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर
(JHT)
08
एकूण122

शैक्षणिक पात्रता (NPCIL Bharti 2025 Educational Qualifications)

  • पद क्र 1 – i) 60 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी ii) MBA किवा कोणतीही पदव्युत्तर पदवी किवा डिप्लोमा किवा व्यवस्थापन अभ्यासात पदव्युत्तर पदवी किवा MSW आवश्यक
  • पद क्र 2 – i) 60 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी ii) MBA किवा कोणतीही पदव्युत्तर पदवी किवा डिप्लोमा व्यवस्थापन अभ्यासात पदव्युत्तर पदवी किवा CA, CMA,CFA आवश्यक
  • पद क्र 3 – i) इंजिनियरिंग ची पदवी आवश्यक ii) MBA किवा कोणतीही पदव्युत्तर पदवी किवा डिप्लोमा व्यवस्थापन अभ्यासात पदव्युत्तर पदवी
  • पद क्र 4 – i) 60 % गुणांसह LLB ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र 5 – i) इंग्रजी सह पदव्युत्तर पदवी ii) ट्रान्सलेशन डिप्लोमा किवा 02 वर्ष संबंधित शाखेतील अनुभव आवश्यक

वयाची अट

27 नोव्हेंबर 2025 रोजी, (SC/ST – 05 वर्षे सुट, OBC – 03 वर्षे सूट)

  • पद क्र 1 ते 4 – 18 ते 30 वर्षे
  • पद क्र 5 – 21 ते 30 वर्षे

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

फी – (SC/ST/EXSM/महिला – फी नाही)

  • पद क्र 1 ते 4 – General/OBC/EWS – 500 /- रु
  • पद क्र 5 – General/OBC/EWS – 150 /- रु

अर्जाची पद्धती – ऑनलाईन

पगार – 19,470 ते 86,955 रु प्रती महिना

महत्वाच्या तारखा (NPCIL Bharti 2025 Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख10 नोव्हेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख27 नोव्हेंबर 2025
परीक्षानंतर कळविण्यात येईल

महत्वाचा लिंक्स (NPCIL Bharti 2025 How To Apply)

जाहिरात (PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्जाची लिंकक्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

Leave a Comment