Northern Railway Bharti 2024 : 4096 जागांसाठी उत्तर रेल्वे मध्ये भरती.

Northern Railway Bharti 2024 :   नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक महत्त्वाची भरती निघालेली आहे भारतीय उत्तर रेल्वेमध्ये 496 इतक्या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज निघालेले आहेत विशेष म्हणजे ही भरती ही शिकाऊ उमेदवारांसाठी होत आहे आणि “शिकाऊ उमेदवार” या पदासाठी होत्या  खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट,  एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2024 ही आहे.

नोकरीबघा  वरती नवनवीन नोकरीच्या जाहिरात  बघण्यासाठी वरती दिलेल्या लिंक वरून आपल्या कोणत्याही एका सोशल प्लॅटफॉर्मला  जॉईन व्हा  व अशाच नवनवीन माहिती आपल्या व्हाट्सअप इंस्टाग्राम वरती मिळवा.

Northern Railway Bharti 2024

जाहिरात क्र –  RRC/NR/06/2024/ ACT APPRENTICE

एकूण पदसंख्या – 4096

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपद संख्या
1अप्रेंटीस ( प्रशिक्षणार्थी)4096
 एकूण4096

Northern Railway Bharti 2024 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • 50 % गुणांसह 10 वी पास ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

Northern Railway Bharti 2024 Age Criteria

वयाची अट – 16 सप्टेंबर 2024 रोजी 15 ते 24 वर्ष

  • SC/ST – 05 वर्षे सूट   
  • OBC – 03 वर्षे सूट  

फॉर्म फी –  

सर्व साधारण / ओबीसी /– 100 /- अनुसूचित जाती/जमाती/महिला / –  फी नाही.  

नोकरी ठिकाण – उत्तर रेल्वे

पगार – नियमानुसार  

Northern Railway Bharti 2024 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख16 ऑगस्ट 2024
अर्ज करणेची शेवटची तारीख16 सप्टेंबर 2024
परीक्षेची तारीखनोव्हेंबर 2024
Northern Railway Bharti 2024

Northern Railway Bharti 2024 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात ( PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा Whattsapp Groupजॉईन व्हा.

How To Apply ?

  • सर्व प्रथम आपणास वरती दिलेल्या अर्ज करा या लिंकवर जाऊन रेल्वे भरतीच्या मेन वेबसाईट वर जायचे आहे.
  • सर्व माहिती वाचून झालेनंतर खालील आलो कि Proceed to online Application या लिंकवर क्लिक करायचे आहे.
  • यामध्ये आपले नाव, इमेल आयडी, मोबाईल नंबर, आधार नंबर, इत्यादी सर्व माहिती टाकून आपल्याला Register करायचे आहे.
  • फॉर्म चा आयडी पासवर्ड आपल्याला आपल्या मोबाईल नंबर किवा इमेल वरती मिळेल. तो टाकून आपल्याला लोगिन करायचे आहे.
  • फॉर्म मध्ये दिलेली सर्व माहिती खरी व बरोबर भरायची आहे.
  • परीक्षेचे मार्क्स, ग्रेड्स इत्यादी माहिती प्रमाणपत्रावर बघून मगच भरावी.
  • फॉर्म भरून झालेनंतर भरलेल्या माहितीची खात्री करून पैसे ( फी ) भरनेची प्रोसेस करावी.
  • फी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड किवा इतर माध्यमांचा वापर करून भरू शकता.
  • फॉर्म भरून झालेनंतर त्याची एक प्रिंट आपल्याजवळ ठेवावी.
  • अर्ज भरनेची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2024 हि आहे. त्यापूर्वी आपण आपले अर्ज जमा करावेत.
  • अधिक माहिती साठी रेल्वे भरतीच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
वरती दिलेल्या लिंक वरती जॉईन बटनावर क्लिक करा अशाच भरतीच्या योजनेच्या सगळी माहिती आपल्याला आपल्या व्हाट्सअप वरती मिळवा. जेणेकरून आपण ती माहिती वाचून त्या योजनेचा त्या भरतीचा फायदा घेऊ शकाल व आपल्या एका निकटवर्तीय कोणालाही हा ग्रुप शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ग्रुपमध्ये Add होता येईल व ही सर्व माहिती त्यांच्याही व्हाट्सअप वरती अगदी घरबसल्या मिळू शकेल.

Leave a Comment