NMDC Recruitment 2025 : NMDC मध्ये 934 पदांसाठी भरती निघालेली आहे. मी आपल्या सर्वाना सांगू इच्छितो कि हि कंपनी हि भारतातील सर्वात मोठी लोहखनिज निर्यातदार कंपनी आहे. छत्तीसगढ आणि कर्नाटक मध्ये यांच्या खूप मोठ्या खाणी आहेत. आपणही या कंपनी मध्ये नोकरी साठी अर्ज भरू इच्छित असाल तर आताच खालील सर्व माहिती वाचा व मगच या भरतीसाठी अर्ज करा. भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, पदसंख्या, पदाचे नाव, वयाची अट, फी इत्यादी सर्व माहिती आपल्याला खाली बघायला मिळेल. अर्जाची शेवटही तारीख हि 08 मे 2025 आहे.
NMDC Recruitment 2025
जाहिरात क्र –
एकूण पदसंख्या – 934 जागा
पदाचे नाव आणि तपशील
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | CE-02,CE-03,CE-04,CE-05, CE-06, CE-07, CE-08, CE-09, CE-10 | 934 |
एकूण | 934 |
NMDC Recruitment 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
i) सदर भरतीचा फॉर्म भरण्यासाठी आपल्याकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे, त्याचसोबत पदव्युत्तर पदवी/बी.टेक/बी.ई/डिप्लोमा तसेच ITI/CA/MA/MBA/PGDM/PG डिप्लोमा ii) तसेच संबंधित क्षेत्रातील अनुभव असणे देखील आवश्यक आहे.
वयाची अट – 18 ते 50 वर्षापर्यंत वय असणारे कोणीही या भरतीसाठी अर्ज करू शकते.
नोकरीचे ठिकाण – नागरणार, छत्तीसगढ
फी – सर्वसाधारण / OBC/ आर्थिक मागास घटक (EWS) – 500 /- रु [SC/ST/PWD/EXSM – फी नाही ]
पगार –
अधिक माहितीसाठी संपूर्ण जाहिरात पहा.
NMDC Recruitment 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
Application Form Starting Date | 24 एप्रिल 2025 |
Last Date To Apply | 08 मे 2025 |
परीक्षा | नंतर कळवीनेत येईल. |
NMDC Recruitment 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) | जाहिरात पहा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
महत्वाच्या टिप्स
- सर्वप्रथम आपल्याला या भरतीच्या संदर्भातील जाहिरात भरती दिलेली आहे ती पूर्णपणे वाचायचे त्यानंतरच या भरतीसाठी अर्ज भरायला घ्यायचा आहे.
- अर्ज भरताना आपण ज्या पदासाठी भरणार आहोत त्या पदाचे नाव त्याच्यासाठीची पदसंख्या त्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती तपासून मगच भरतीचा अर्ज भरावा.
- कर्ज भरताना आवश्यक असणारे सर्व शैक्षणिक कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड तसेच जातीचे दाखले रहिवासी दाखले सर्व माहिती आपल्या सोबत ठेवावी आणि योग्य त्या रित्या भरून होणारी.
- फॉर्म भरताना आपल्याला आपला फोटो आणि सही देखील अपलोड करावी लागणार आहे त्यासोबतच आपले शैक्षणिक कागदपत्रे आपली वैयक्तिक कागदपत्रे याची सुद्धा स्कॅन कॉपी जोडावी लागणार आहे.
- या अनुषंगाने आपण आपले शैक्षणिक कागदपत्रे योग्य त्या साईज मध्ये स्कॅन करून त्याची फाईल बनवून ठेवावी जेणेकरून फॉर्म भरताना आपल्याला गोंधळ होणार नाही.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट वरती जे नंबर दिलेले आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा.
- अशाच नवनवीन माहितीसाठी आपला नोकरी बघा चा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
- फॉर्म भरताना आपण जो फोटो वापरणार आहात तो फोटो तीन महिन्याच्या आतील असावा.
- फॉर्म भरल्यानंतर आपल्या कॅटेगिरीप्रमाणे आपल्याला जी फी लागू होते ती फी भरायची आहे ज्यामध्ये फी लागू होत नाही ही टीप खास करून महिलांसाठी आहे त्यांनी कोणत्याही प्रकारची फी भरायची नाही.
- फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म ची प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायचे जेणेकरून आपल्याला नंतर प्रवेश पत्र व इतर माहितीसाठी अडचण येणार नाही.