NHM Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 181 जागांसाठी आपण मॅनेजर कन्सल्टंट, डाटा एन्ट्री ऑपरेटर, सिनियर कन्सल्टंट व आणखी बऱ्याचशा पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये सगळी माहिती दिलेली आहे आपण माहिती वाचा व या भरतीसाठी अर्ज करा. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण, पगार तसेच महत्त्वाच्या तारखा, महत्त्वाच्या लिंक या खाली दिलेल्या आहेत. सदर भरतीसाठी अर्ज करणेची शेवटची तारीख ही 21 फेब्रुवारी 2025 अशी आहे.
NHM Bharti 2025
खालील गोष्टी पहा …
जाहिरात क्र – I
एकूण पदसंख्या – 181 जागा
पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | स्टेट प्रोग्राम मॅनेजर, कंसल्टंट, अकाउंट्स & फायनान्स मॅनेजर, डाटा एंट्री ऑपेरटर, सिनियर कंसल्टंट,इतर पदे | 181 |
एकूण | 181 |
NHM Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- MBBS/BAMS/BUMS/BSMS/BYNS/M.COM/BE/CA/LLB/ पदवीधर / पदव्युत्तर पदवी / MCA
वयाची अट – 21 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 25 वर्षापर्यंत ( मागासवर्गीय- ०५ वर्षे )
NHM Bharti 2025 Form Fees –
खुला प्रवर्ग – 750 /- रु [मागासवर्गीय – 500 /- ]
नोकरीचे ठिकाण – मुंबई & पुणे
पगार –
- 18,000 ते 65,000 प्रत्येक पदाला अनुसरून पगार राहील. (अधिक माहितीसाठी जाहिरात पहा)
NHM Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
Application Form Starting Date | 09 फेब्रुवारी2025 |
Application Form Last Date To Apply | 21 फेब्रुवारी 2025 |
Exam | नंतर कळवीनेत येईल |
अर्ज पाठवायचा पत्ता – Commissioner, Health Services & Mission Director, Natural Health Mission, Mumbai Arogya Bhavan, 3rd Floor, S.T George’s Hospital Compund P.D.Mello Road Mumbai, 400-001
NHM Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) | जाहिरात पहा |
अर्ज डाउनलोड करण्यासाठी | क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
How To Apply ?
- सदर भरती ही ऑफलाइन पद्धतीने असल्यामुळे वरती अर्ज डाऊनलोड करा इथं दिलेल्या क्लिक करा या पर्यायावर क्लिक करायचं आहे. आणि आपल्याला हा फॉर्म डाऊनलोड करून घ्यायचा आहे व त्याची प्रिंट काढायची आहे.
- फॉर्म फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती व्यवस्थित व योग्यरीत्या भरायचे त्यामध्ये आपले नाव, वडिलांचे नाव, त्यानंतर जन्मतारीख तुमचे मेरिटल स्टेटस म्हणजे लग्न झाले का नाही, तुम्ही कोणत्या जेंडर चे आहात. त्यानंतर तुमचा पत्ता त्यानंतर तुमचे दहावी, बारावी, ग्रॅज्युएशन जे काही त्याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आहे. त्याच्या डॉक्युमेंट्स त्याचे मार्क्स इथे ऍड करायचे आहेत. लिहायचे त्यामध्ये तुम्हाला जर ॲडिशनल Qualifications काय झाले असतील किंवा तुम्हाला जर कोणत्या क्षेत्रातील अनुभव असेल तर तोही लिहायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी म्हणजेच आपण या अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडणार आहात. त्या त्या कागदपत्रांसमोर आपल्याला
- विचारलेली सर्व माहिती अचूक व बरोबर टाकून मगच आपण हा फॉर्म जमा करावा.
- फॉर्म भरून झाल्यानंतर इंटरनेट बँकिंग, क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड च्या माध्यमातून आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण फॉर्म ची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी. तसेच त्या फॉर्मला लागलेला आयडी व पासवर्ड आपण लिहून ठेवावा जेणेकरून आपल्याला नंतर परीक्षेचे प्रवेश पत्र डाउनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- अधिक माहितीसाठी आपण दिलेली जाहिरात पहा.
- फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आपण अधिकृत वेबसाईट वर भेट देऊ शकता.
फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे
- फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
- फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
- डोमासाईल दाखला
- जातीचा दाखला
- जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
- सही
- अनुभव प्रमाणपत्र
- MSCIT प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे ( मार्कशीट)
आपण वरती दिलेली सर्व माहिती ही विविध स्त्रोतांकडून घेऊन मग यामध्ये दिलेली आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची माहिती ही आपण स्वतःच्या मनाने अथवा मर्जीने दिलेली नसते. फॉर्म भरायच्या अगोदर किंवा कोणत्याही प्रकारचे योजनेचे लाभ घेण्यासाठी संबंधित अधिकृत वेबसाईटला भेट द्या.