NHAI Bharti 2026 – हि नोकरी मिळाली तर आयुष्य सेट आहे. 1,77,500 /- रु प्रती महिना एवढा पगाराची सरकारी नोकरी आलेली आहे. आणि शिक्षण फक्त सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी पाहिजे आणि गेट 2025 दिलेली पाहिजे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण सर्व माहिती खाली दिलेली आहे. लवकरात लवकर अर्ज करा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना ही माहिती शेअर करा. अर्जाची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2026 हि असणार आहे.
NHAI Bharti 2026, Jobs 2026, NHAI Recruitment 2026
थोडक्यात
| एकूण पदसंख्या | 40 पदे |
| पदाचे नाव | डेप्युटी मॅनेजर |
| नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 09 जानेवारी 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 09 फेब्रुवारी 2026 |
| Salary | 56,100 – 1,77,500 /- रु प्रती महिना |
जाहिरात क्र – नमूद नाही
एकूण पदसंख्या – 40 पदे
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | डेप्युटी मॅनेजर | 40 |
| एकूण | 40 |
शैक्षणिक पात्रता (NHAI Bharti 2026 Educational Qualifications)
- i) सिव्हील इंजिनियरिंग पदवी ii) GATE 2025
वयाची अट – 09 फेब्रुवारी 2026 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – ०3 वर्षे सूट]
फी – फी नाही
NHAI Bharti 2026 Salary – 56,100 – 1,77,500 /- रु प्रती महिना
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (India Jobs)
अर्जाची पद्धत – ऑनलाइन
महत्वाच्या तारखा (NHAI Bharti 2026 Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 09 जानेवारी 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 09 फेब्रुवारी 2026 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 07 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (NHAI Bharti 2026 Important Links)
अर्ज कसा करावा ?
- NHAI Bharti 2026 ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम वरती दिलेल्या जाहिरात पहा म्हणजे त्यामध्ये जी पीडीएफ दिली आहे ती पीडीएफ वाचायचे आणि त्यानंतरच या भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
- आता अर्ज वाचायचा याचा कारण की यामध्ये 40 पदांसाठी डेप्युटी मॅनेजर या पदासाठी भरती होणार आहे तर त्यासाठीची लागणारी सर्व महत्त्वाची अति आवश्यक अशी माहिती आपल्याला जाहिरातीमध्येच मिळून जाईल.
- संपूर्ण अर्ज भरताना दिलेली सर्व माहिती व विचारी सर्व माहिती योग्य व बरोबर भरावी त्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक कोणत्याही प्रकारचे करू नये त्यासोबतच आपले जन्मतारख ईमेल आयडी मोबाईल नंबर इतर सर्व माहिती काळजीपूर्वक तपासून मगच या फॉर्ममध्ये आपण भरावी.
- कारण चुकीची माहिती दिल्याने आपल्या फॉर्म निकाली म्हणजेच रिजेक्ट होण्याची जास्त शक्यता असते
- फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म एकदा चेक करून मगच सबमीट पर्यावर क्लिक करावा आणि त्याच्यानंतर मग याची फी भरण्याची प्रोसेस करावी फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता हे भरून झाल्यानंतर पावतीची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी तसेच आपण भरलेल्या फॉर्मचे देखील एखादी प्रिंट आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून आपल्याला नंतर प्रवेश पत्र डाउनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- तसेच आताच्या सर्व भरतीमध्ये आपल्याला आपले युजर आयडी आणि पासवर्ड आपल्याला ईमेल द्वारे किंवा आपल्या मोबाईल नंबर वरती मिळतोय तर तो देखीलयुजर आयडी आणि पासवर्ड व्यवस्थित लिहून किंवा जपून ठेवावा जेणेकरून नंतर प्रवेश पत्र डाउनलोड करताना देखील आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- सदरची भरती ही खूप महत्त्वाची भरती असल्याने आपण आपल्या मित्र-मैत्रिणीपर्यंत या भरतीची माहिती शेअर करावी जेणेकरून त्यांना देखील एखाद्या सरकारी नोकरीचा लाभ घेता येईल.
- आपण ही माहिती बघताय पण आपण इंजीनियरिंग केलेलं नाहीये किंवा आपण गेट वगैरे एक्झाम दिली नाही तर आपण आपल्या गेट एक्झाम दिलेला मित्र-मैत्रिणींना ही माहिती शेअर करा.
- अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी नोकरी बघायचे व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
NHAI Bharti 2026 last Date To Apply ?
09 फेब्रुवारी 2026 हि भरतीची शेवटची तारीख असणार आहे.
NHAI Bharti 2026 Salary For this Job Post ?
56,100 – 1,77,500 /- रु प्रती महिना
NHAI Bharti 2026 Minimun Educational Qualifications ?
i) Civil Engineering ii) Gate 2025
NHAI Bharti 2026 Bharti Form Starting Date ?
09 जानेवारी 2026