NHAI Bharti 2025 – डेप्युटी मॅनेजर टेक्निकल या भरतीसाठी जवळपास 60 जागांची भरती होत आहे त्यामध्ये सिव्हिल इंजिनियरिंग पदवी असेल आणि गेट 2025 जर आपण दिले असेल तर आपण या भरतीसाठी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
NHAI Bharti 2025
जाहिरात क्र –
एकूण पदसंख्या – 60 जागा
पदाचे नाव आणि तपशील
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | डेप्युटी मॅनेजर (टेकनिकल) | 60 |
एकूण | 60 |
NHAI Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
i) सिव्हील इंजिनियरिंग पदवी ii) GATE 2025
वयाची अट – 09 जून 2025 रोजी 30 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट , OBC – 03 सूट ]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
फी – फी नाही
पगार – 56,100 – 1,77,500 /- रु प्रती महिना
NHAI Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
Application Form Starting Date | 10 मे 2025 |
Last Date To Apply | 09 जून 2025 |
परीक्षा | नंतर कळवीनेत येईल. |
Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) | जाहिरात पहा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |