NCMC Card 2026 : ST चा प्रवास आता हायटेक होणार. आजपासून सुरु झाले आहे NCMC कार्ड. खिशात सुट्टे पैसे ठेवण्याची कटकट संपली

WhatsApp Group Join
Telegram Group Join

NCMC Card 2026 – थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की एसटी प्रवासाचा नवा डिजिटल युगाराम चालू झालाय आणि महाराष्ट्र शासनाकडून एसटी प्रवाशांकरीता एक नवीन योजना चालू झाली आहे. ती पण एका कार्डच्या माध्यमातून आता ती योजनेचा सर्वसामान्य लोकांना फायदा असा की बस मध्ये प्रवास करताना आपल्याला करण्यासाठी लागणारे सुट्टे पैसे पैसे जमवण्यासाठी उडणारी लोकांचे तारांबळ तसेच तासन तास लाईन मध्ये उभे राहून तिकीट काढण्यासाठी लागणारा जो वेळ आहे.

NCMC Card

तो एकंदरीत पूर्णच आपल्या प्रवासासाठी तिकिटांसाठी लागणारी रोख रक्कम या सर्व त्रासावरती एकमेव कारण म्हणून कॅशलेस (Cashless) प्रवास त्यासोबतच आपले वेळेची बचत, तसेच रोख रक्कम आपण सोबत न ठेवता अगदी डिजिटल व्यवहार करू शकतो. त्यासोबत बस सोडून मेट्रो, रेल्वे, विमान प्रवासासाठी देखील वापरू शकतो. (One Card Many Benefits ) असे कार्डचे काही फायदे आहेत पण असं तरी सरकारकडून (NCMC Card Apply Online) कार्ड काढण्यासाठी जागरूकता करायची तयारी चालू आहे आणि आपण याचे फायदे एकंदरी पूर्ण खालील प्रमाणे दिले आहेत ते वाचू शकता

NCMC Card 2026 Apply Online

Full Form Of NCMC Card Long Form – National Common Mobility Card

NCMC Card फायदे खालील प्रमाणे आहेत..

  • NCMC Card कार्ड काढल्यानंतर बऱ्यापैकी आपल्याला आता सुट्ट्या पैशांची कोणतेही टेन्शन राहणार नाही कारण कंडक्टरला पैसे तुम्हाला द्यायचे नाही त्याऐवजी एमसीएमसी कार्डचा वापर करून तिकीट काढता येऊ शकतात.
  • तुम्ही बसच्या प्रवासाचे तिकीट तर काढू शकतात सोबतच रेल्वे मेट्रो विमान या सर्व ठिकाणी तुम्ही हे कार्ड वापरून तुमचं तिकीट काढू शकता.
  • या कार्डमुळे आपल्याला वेळेचा देखील खूप बचत होणार आहे कारण सुट्टे पैसे देणे घेणे तिकीट घेणे देणे या सगळ्या गोष्टी इथे होणार असल्यामुळे तुमचा वेळ खूप वाया जातो होईल आणि तुमच्या वेळेची सुद्धा बचत होऊन जाईल.
  • तुम्ही तिकीट काढण्यासाठी बरेचदा पुणे मुंबई प्रवास करण्यासाठी बऱ्याच मोठ्या रंगीमध्ये उभे राहून तिकीट काढायला लागत होते पण आता या कार्डमुळे ती देखील प्रोसेस बंद होणार आहे तुम्हाला डायरेक्ट हे काढावा करून पेमेंट करून तिकीट काढता येणार आहे.
  • डिजिटल पेमेंट ना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार या कार्डद्वारे काही विशेष सवलती देऊ शकते तसेच महामंडळ यावर काही विशेष सवलती देऊ शकतील आणि आपण या सवलतींचा फायदा घेऊ शकता.
NCMC Card

कोणा कोणाला मिळणार हे कार्ड (Who Can Apply NCMC Card )

  • या कार्डचा फायदा समाजातील सर्व घटकांसाठी होणारच आहे पण त्यासोबतच विद्यार्थी जेष्ठ नागरिक किंवा महिला दिव्यांग प्रवासी एखादी पत्रकार पुरस्कारची किंवा सरकारचे विशेष लक्ष दिलेल्या व्यक्ती अशांना या कार्डचे वितरण मुख्या आगारा मार्फत केलं जाणार आहे.
    • विद्यार्थी – शालेय व तांत्रिक शिक्षण देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही कारण त्यांच्या आधार कार्ड क्रमांक किंवा सरल कार्ड किंवा अपहर कार्डचे असेल त्याच्या सोबत जोडल्या जाणार आहेत त्यामुळे त्यांच्या विद्यार्थी या कॅटेगरीची काळजी घेतली जाईल.
    • ज्येष्ठ नागरिक व महिला – यांना अमृत ज्येष्ठ नागरिक योजना किंवा ज्येष्ठ नागरिक योजना याच्या अंतर्गत आधार कार्डची संलग्न करूनच आपल्याला हे कार्ड मिळाणार आहे कारण महिला प्रवाशांना महाराष्ट्र शासनाचे जे अर्ध तिकीटची जी योजना आहे ती योजना या कार्डच्या माध्यमातूनच आहे पुढे चालवली जाणार आहे तर त्या योजनेसाठी महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना असे दोन्हींना त्यांचे फायदे हे या कार्डमध्ये समाविष्ट करून दिले जातील.
    • अपंग / दिव्यांग – बसमध्ये प्रवास करणारे आपले दिव्यांग बांधव यांच्याशी संपर्क साधण्यासाठी त्यांच्या UDID CARD म्हणजेच अपंग कार्ड सोबत हे बसचे कार्ड लिंक केले जाईल.

कार्ड कोठून घ्यावे ?

  • हे कार्ड मिळवण्यासाठी आपण आपल्या जवळच्या बस स्थानकामध्ये जाऊन किंवा प्रमुख एसटी बस स्थानकामध्ये जाऊन हे कार्ड मिळवू शकतात.
  • आवश्यक कागदपत्रांमध्ये आपण आपला आधार कार्ड वैश्विक ओळखपत्र क्रमांक शासकीय प्रमाणपत्र आणि मोबाईल ओटीपी इत्यादी माहिती देऊन आपण एक कार्ड काढू शकता.
  • नोंदणी शुल्क जे असणार आहे ते कार्डसाठी प्रवाशांना 199 रुपये शुल्क देणे बंधनकारक म्हणजेच आवश्यक असणार आहे. आणि जर आपल्याजवळ आपल्या जुन्या स्मार्ट कार्ड असल्यास आपण ते जमा केल्यास 149 रु द्यावे लागणार आहेत. पैशासंदर्भातील किंवा इतर चार्जेस संदर्भातील सर्व माहिती आपल्याला बसस्थानकावरतीच मिळेल.

कार्ड चा वापर कसा करावा ?

  • आपण हे कार्ड रिचार्ज करून वापरू शकताय तर त्यासाठी आपल्याला तुमच्या नजीकच्या पेस्ट स्टॅन्ड किंवा बसस्थानकावर जाऊन तिथं तुम्हाला याचा विचार करून घ्यायचा आहे.
  • तो रीचार्ज 50 रुपये च्या पटीमध्ये असणार आहे आणि त्याच्याशिवाय जर तुम्हाला तुमचं तुम्हाला जर रिचार्ज करायचा असेल तर त्याचा एक ॲप मोबाईल ॲप लवकरच MSRTC आपल्यासाठी आणणार आहे. त्या ॲप मध्ये देखील जाऊन तुम्ही गुगल पे आणि फोन पे च्या माध्यमातून आपल्या कार्ड वरती रिचार्ज करू शकता.
  • सोबतच बस कंडक्टर कडे जे मशीन असणार आहे त्या मशीनच्या माध्यमातून देखील तुम्ही हे कार्ड रिचार्ज करू शकता तसेच सर्व संपूर्ण महत्त्वाची माहिती आपल्याला बस स्थानकामध्येच मिळेल.
सवलतीचा प्रकारबस डेपो / केंद्रअधिकृत एजंटआवश्यक कागदपत्रे
महिला (सन्मान योजना)होहोआधार कार्ड
ज्येष्ठ नागरिक (६५-७५ वर्षे)होहोआधार कार्ड
अमृत ज्येष्ठ नागरिक (७५+ वर्षे)होहोआधार कार्ड
दृष्टीहीन व्यक्तीहोहो(UDID) कार्ड / अपंगत्व प्रमाणपत्र
दिव्यांग (शारीरिक अपंग)होहो(UDID) कार्ड / अपंगत्व प्रमाणपत्र
विद्यार्थीहोनाहीसरल (SARAL) आयडी
इतर सर्व सवलतीहोनाहीआवश्यक शासकीय प्रमाणपत्र
सवलत नसलेले सामान्य प्रवासीहोहोमोबाईल ओटीपी (OTP)
  • मित्रांनो मला माहिती आहे की हे कार्ड नवीन आहे त्यामुळे माझ्यासोबतच तुमच्या सुद्धा बऱ्याचशा शंका / कुशंका असतील की या कार्ड बद्दलची माहिती तुम्हाला जाणून घ्यायची आहे रिचार्ज ची प्रोसेस, अर्ज कसा करायचा, अगोदर कार्ड जर असेल तर त्याचा काय करायचे या सर्व शंकांचा निरसन करण्यासाठी शासनामार्फत 3000 प्रतिनिधी म्हणजेच एजंट नेमण्याचे काम सुरू झाले आहे.
  • यामध्ये हे एजंट आपल्याला ह्या कार्ड काढण्या संदर्भातील योग्य ते मार्गदर्शन सल्ला मसलत या सगळ्या गोष्टी देतील तर आपण देखील या कार्ड बद्दल कोणतेही मनात संभ्रम न बाळगता शासनाच्या या कार्डला भरघोस प्रतिसाद द्यावा.
  • आणि आपण जर नियमित प्रवासी असाल अपंग असाल विद्यार्थी असाल किंवा सरकारी अधिकारी कर्मचारी असाल तरी या कार्ड काढण्यासाठीच्या प्रोसेस जाणून घेऊन हे कार्ड काढून घ्यावे. आणि इतर सर्व माहितीसाठी आपण आपल्या नोकरी बघा या चॅनलला फॉलो करू शकता जेणेकरून अशीच नवनवीन माहिती रोजच्या रोज तुमच्या मोबाईल वरती मिळेल.

महत्वाच्या लिंक्स

NCMC Card कार्ड काढण्यासाठी ची प्रोसेस अजून चालू झाली नसल्याने आपण या बाबतीत आपल्या जवळच्या बस स्थानकामध्ये चौकशी करू शकता. पण जर तुमचे तुम्ही कार्ड काडणार असाल तर वरील लिंकवर क्लिक करून आपण आमच्या Whattsapp ग्रुप ला जॉईन होऊ शकता. व अशीच नवनवीन माहिती रोजच्या रोज आपल्या मोबाईलवर वर मिळवू शकता.

NCMC कार्ड काढण्याचे फायदे ?

सदरचे हे कार्ड काढण्याचे खूप फायदे आहेत त्यामध्ये आपण बघू शकता की आपण बस स्थानकावरती खूप मोठ्या अशा लाईन मध्ये उभे राहून आपण तिकीट काढतो तर ते तिकिटाचा तुमचा वेळ वाचेल सोबतच तुमच्याकडे सुट्टे पैसे असतील नसतील तर त्याच्यासाठी ची होणारी तुमची ओढाताण आहे ती वाचेल सोबतच तुम्हाला या एका कार्ड वरती रेल्वे विमान पे अँड पार्किंग इत्यादी सर्व सोयी एकत्र एका कार्डमध्ये उपलब्ध होतील खूप सोप्या पद्धतीने रिचार्ज करायचा असल्यामुळे आपल्याकडे पैसे कॅरी करायचा पैसे सोबत न्यायचा प्रश्नच येणार नाही.

NCMC Card हे कार्ड रिचार्ज कसे करावे ?

हे कार्ड रिचार्ज करण्यासाठी आपल्याकडे खूप सारे पर्याय त्यामध्ये आपण ज्या बस स्थानकावरून प्रवास करणार आहात तिथं आपण कॅश देऊन किंवा ऑनलाईन गुगल पे फोन पे चा वापर करून हे कार्ड रिचार्ज करू शकता तसेच एमएसआरटीसी च्या मध्ये जाऊन आपण गुगल पे द्वारे आपल्या कार्डला रिचार्ज करू शकता आपण एखाद्या बसमधून प्रवास करत असाल तर आपण त्या बसच्या कंडक्टर च्या माध्यमातून देखील या कार्ड वरती रिचार्ज करू शकता.

एका कार्डवर २ प्रवासी प्रवास करू शकतात का ?

हे कार्ड काढताना आपल्या आधार कार्ड च्या पूर्ण माहिती वरती कार्ड निघालेले असते आणि आपल्यामध्ये आपल्या या कार्डमध्ये आपला वैयक्तिक डाटा असतो त्यामुळे एका कार्ड वरती फक्त एकच जण प्रवास करू शकतात

कार्ड हरवल्यास काय करावे ?

आपले कार्ड हरवल्यास आपण तातडीने हेल्पलाइन नंबर वरती कॉल करून आपले कार्ड ब्लॉक करून आपण नवीन कार्ड घेण्यासाठी अर्ज करू शकतो. अगदी नाम मात्र शुल्का मध्ये आपल्याला नवीन कार्ड मिळून जाईल.

Leave a Comment