NCL Bharti 2025: 200 जागांसाठी नॉर्दन कोलफिल्ड मध्ये भरती निघालेली आहे. फक्त 10 वी पास व ITI वर हि नोकरी मिळणार आहे. आपण जर इच्छुक असाल तर खाली दिलेली सर्व माहिती वाचा व आजच अर्ज करा. अर्ज करणेसाठी ची शेवटची तारीख 07 मे 2025 हि असणार आहे.
NCL Bharti 2025
जाहिरात क्र – NCL/HQ/PD/Manpower/DR/2025-26/65
एकूण पदसंख्या – 200 पदे
पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | टेक्निशियन फिटर (ट्रेनी) कॅटेगरी III | 95 |
2 | टेक्निशियन इलेक्ट्रिशियन (ट्रेनी) कॅटेगरी III | 95 |
3 | टेक्निशियन वेल्डर (ट्रेनी) कॅटेगरी III | 10 |
एकूण | 200 |