Navi Mumbai Mahangarpalika Bharti 2025 – नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 36 जागांसाठी नोकरीची संधी आलेली आहे. आपणही या संधीचा फायदा घेऊन इच्छिता तर आताच खाली दिलेली सर्व माहिती वाचा व या नोकरीसाठी अर्ज करा.अर्ज करणेची शेवटची तारीख हि 16 मे 2025 हि असणार आहे.
Navi Mumbai Mahangarpalika Bharti 2025
जाहिरात क्र –
एकूण पदसंख्या – 36 जागा
पदाचे नाव आणि तपशील
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) | 12 |
2 | स्टाफ नर्स (स्त्री) | 09 |
3 | स्टाफ नर्स (पुरुष) | 02 |
4 | ANM | 12 |
5 | पब्लिक हेल्थ मँनेजर | 01 |
एकूण | 36 |
Navi Mumbai Mahangarpalika Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- पद क्र 1 – i) MBBS ii) अनुभव आवश्यक iii) महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल कडे नोंद आवश्यक
- पद क्र 2 – i) 12 वी पास + GNM किवा B.SC (नर्सिंग)
- पद क्र 3 – i) 12 वी पास + GNM किवा B.SC (नर्सिंग)
- पद क्र 4 – i) 10 वी पास ii) ANM
- पद क्र 5 – i) MBBS किवा B.D.S/B.H.M.S/B.U.M.S/B.A.M.S/Nursing Basic / B. Pharmacy
वयाची अट – 16 मे 2025 रोजी
पद क्र 1 – 70 वर्षापर्यंत
पद क्र 2 ते 5 – 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट ]
नोकरीचे ठिकाण – नवी मुंबई
फी – फी नाही
पगार –
- पद क्र 1 – 60,000 /- रु प्रती महिना
- पद क्र 2 – 20,000 /- रु प्रती महिना
- पद क्र 3 – 20,000 /- रु प्रती महिना
- पद क्र 4 – 18,000 /- रु प्रती महिना
- पद क्र 5 – 32,000 /- रु प्रती महिना
अर्ज सदर करण्याचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, तिसरा मजला नमुपा मुख्यालय, प्लॉट क्रमांक 1 सेक्टर 15, ओ किल्लेगावठाण जवळ सीबीडी बेलापूर, नवी मुंबई 400614
Navi Mumbai Mahangarpalika Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
Application Form Starting Date | 05 मे 2025 |
Last Date To Apply | 16 मे 2025 |
परीक्षा | नंतर कळवीनेत येईल. |
Important Links
महत्वाच्या लिंक्स
महत्वाच्या टिप्स
- सदर भरती ही पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने होणार असून आपल्याला फॉर्म भरून मग वरती दिलेल्या पत्त्यावर जमा करायचे आहेत.
- सदर भरतीचे फॉर्म हे आपल्याला वरती दिलेल्या जाहिरात पहा या पर्यायवर क्लिक केल्यानंतर मिळतील.
- फॉर्म ची प्रिंट काढून आपल्याला सर्वप्रथम आपल्याला तो नीट वाचून घ्यायचा आहे. त्यानंतर तो फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरताना काळजीपूर्वक वाचून मगच भरावा. जेणेकरून नंतर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण तो वरील पत्त्यावर जमा करायचा आहे.
- अधिक माहितीसाठी सोबत दिलेली जाहिरात वाचा.