Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 : 174 जागांसाठी नागपूर महानगरपालिकेत नोकरीची संधी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 – नागपूर महानगरपालिका अंतर्गत 174 पदांसाठी नोकरीच्या संधी आलेल्या आहेत. आपणही या भरतीसाठी इच्छुक असाल तर आताच अर्ज करा. शैक्षणिक पात्रता,वयाची अट, नोकरीचे ठिकाण व इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे. या भरतीची शेवटची तारीख हि 09 सप्टेंबर 2025 हि असणार आहे. आजच अर्ज करा व आपली नोकरी फिक्स करा. (Nagpur Jobs)

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

जाहिरात क्र – 399/PR (Nagpur Recruitment)

एकूण पद्संख्या -174 पदे

पदाचे नाव व तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1कनिष्ठ लिपिक60
2विधी सहायक06
3कर संग्राहक74
4ग्रंथालय सहायक08
5स्टेनोग्राफर10
6लेखापाल/रोखपाल10
7सिस्टीम अँनँलिस्ट01
8हार्डवेयर इंजिनियर02
9डेटा मँनेजर01
10प्रोग्रामर02
एकूण +

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र 1 – i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मी व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मी
  • पद क्र 2 – i) विधी पदवी ii) 05 वर्षाचा अनुभव आवश्यक
  • पद क्र 3 – i) कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक
  • पद क्र 4 – i) 10 वि पास ii) ग्रंथालय कोर्स
  • पद क्र 5 – i) कोणत्याही शाखेतील पदवी ii)मराठी व इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मी iii) मराठी टंकलेखन 40 श.प्र.मी व इंग्रजी टंकलेखन 60 श.प्र.मी
  • पद क्र 6 – i) B.Com ii) D.F./LGSD & A iii) लिपिक पदावरील किमान 05 वर्षाची नियमित सेवा
  • पद क्र 7 – i) B.E (Computer) ii) 03 वर्षाचा अनुभव
  • पद क्र 8 – i) B.E (Computer) ii) डिप्लोमा (कॉम्पुटर हार्डवेयर) iii) 03 वर्षाचा अनुभव
  • पद क्र 9 – i) डिप्लोमा (कॉम्पुटर ) ii) 01 वर्षाचा अनुभव
  • पद क्र 10 – i) B.E (Computer) ii) 03 वर्षाचा अनुभव

वयाची अट – 09 सप्टेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आदुघ अनाथ – 05 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण -नागपूर (Nagpur Jobs)

फी

  • अराखीव – 1000 /- रु
  • मागास प्रवर्ग /अनाथ/आदुघ – 900 /– रु

पगार – 19000 ते 1,22,000 रु प्रती महिना (पदाला अनुसरून)

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख26 ऑगस्ट 2025
अर्जाची शेवटची तारीख09 सप्टेंबर 2025
परीक्षा नंतर कळविणेत येईल

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

असा करा अर्ज

  • फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
  • फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
  • फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
  • मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर जेव्हा आपण फी भरतोय फी भरल्यानंतर जी प्रिंट येते ती प्रिंट तुम्हाला काढून त्याची एक कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे. आपला फॉर्म भरताना चा युजर आयडी व पासवर्ड हा आपल्या ई-मेल ला किंवा आपल्या मोबाईल वरती येईल तो देखील आपल्याला जपून ठेवायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Leave a Comment