Nabard Bharti 2025 : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण बँकेत नोकरीची मोठी संधी.. 44 जागांसाठी नोकरीची संधी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Nabard Bharti 2025 – कोणत्याही शाखेतील पदवी झाली असेल आणि एक वर्षाचा अनुभव असेल तर आपण देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता. या भरतीमध्ये आपल्याला यंग प्रोफेशनल या पदासाठी नाबार्ड म्हणजेच राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण बँकेमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त 44 पदांसाठी ही भरती असताना या भरतीची शेवटची तारीख 12 जानेवारी 2025 असणार आहे. तर त्याच्या पूर्वी अर्ज करा आणि आपली सरकारी नोकरी फिक्स करा.

Nabard Bharti 2025, Nabard Recruitment 2025, Nokaribagha jobs, Nabard Jobs 2025

थोडक्यात

भरतीचे नावनाबार्ड यंग प्रोफेशनल
भरतीचा प्रकारसरकारी
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
एकूण पदसंख्या44 पदे
अर्ज सुरु झालेली तारीख26 डिसेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख12 जानेवारी 2025

जाहिरात क्र – 07/ 2025

एकूण पदसंख्या – 44 पदे

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1यंग प्रोफेशनल44
एकूण44

शैक्षणिक पात्रता (Nabard Bharti 2025 Educational Qulaifications)

  • i) संबंधित विषयात पदवी / पदव्युत्तर पदवी B.A/ B.TECH/BBA/MBA/BMS PG Diploma / CA ii) 01 वर्षाचां अनुभव आवश्यक आहे.

वयाची अट  – 01 नोव्हेंबर 2025 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

फी – 150 /- रु

पगार  – जाहिरात पहा

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्जाची पद्धत – ऑनलाइन

महत्वाच्या तारखा (Nabard Bharti 2025 Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख26 डिसेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख12 जानेवारी 2025
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 07 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (Nabard Bharti 2025 Important Links)

जाहिरातपहा
ऑनलाईन अर्जासाठी लिंकक्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा च्या आणखी अपडेट्सअधिक माहिती पहा

अर्ज कसा करावा ?

  • सदर भरतीचा फॉर्म भरण्यापूर्वी आपल्याला वरती दिलेली जाहिरात सर्वात प्रथम संपूर्ण वाचून घ्यायचे आहे जाहिरातीमध्ये अनेक वेळा आपल्याला आपल्या कास्ट मधून तसेच आपल्या शैक्षणिक पात्रतेला अनुसरून नोकरी असेलच याची कोणत्याही शाश्वती देण्यात येत नाही.
  • त्यामुळे आपण ज्या पदासाठी अर्ज भरणार आहोत ती भरती आपण भरू शकतो यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे ते आपल्याला संपूर्ण जाहिरात वाचून घेणे.
  • जाहिरात वाचून झाल्यानंतर आपण या भरतीचा फॉर्म भरण्यासाठी घ्यावा फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य बरोबर व चूक जात्या रकाने मध्ये व्यवस्थित भरावी.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण त्या फॉर्मची एकदा पडताळणी करून मगच या भरतीची फी भरण्यासाठी पुढे प्रोसेस करावी फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता आणि या भरतीसाठीची फी भरू शकता.
  • फी भरून झाल्यानंतर आपण भरलेल्या फीची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून नंतर आपल्याला प्रवेश पत्र डाउनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • या भरतीचे प्रवेश पत्र व त्या संदर्भातील सर्व माहितीसाठी आपल्याला नोकरी बघा या यूट्यूब चैनल वरती देखील भेट द्यायची आहे अथवा वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपल्या नोकरी बघायचा टेलिग्राम चैनल किंवा whatsapp चा ग्रुप जॉईन करा आणि ह्या सर्व अपडेट्स रोजच्या रोज आपल्या मोबाईल मध्ये मिळवा.

Leave a Comment