Mumbai Port Bharti 2025 : मुंबई पोर्ट मध्ये तब्बल 121 जागांसाठी नोकरीची संधी निघालेली आहे. आपण देखील या भरतीसाठी इच्छुक असाल आणि आपले शिक्षण सुद्धा कोणत्याही शाखेतील पदवी किंवा दहावी पास आणि आयटीआय झाला असेल तर आपण देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता. अर्जाची शेवटची तारीख ही 10 नोव्हेंबर 2025 असणार आहे. लवकर अर्ज करा आणि आपले सरकारी नोकरी मिळवा सोबतच सदरची जाहिरात आपल्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या संधीचा फायदा घेता येईल.Port Jobs
Mumbai Port Bharti 2025
जाहिरात क्र – Not Mensioned
एकूण पद्संख्या – 121 पदे
पदाचे नाव व तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | पदवीधर अप्रेंटीस | 11 |
2 | COPA ट्रेड अप्रेंटीस | 105 |
एकूण | 116 |
Mumbai Port Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- पद क्र 1 – कोणत्याही शाखेतील पदवी
- पद क्र 2 – i) 10 वी पास ii) ITI (COPA)
वयाची अट – 18 ते 38 वर्षे
नोकरीचे ठिकाण –
फी –
- 100 रु [ PWD – फी नाही]
पगार – जाहिरात पहा
अर्जाची पद्धत – ऑनलाईन
Mumbai Port Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरु झालेली तारीख | 10 ऑक्टोंबर 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 10 नोव्हेंबर 2025 |
परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
Mumbai Port Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
असा करा अर्ज
- वरती दिलेल्या भरतीचा अर्ज भरण्यापूर्वी आपण सर्वात पहिल्यांदा सोबतच्या जाहिराती संपूर्ण क्लिअर वाचून घ्याव्यात त्यानंतरच या भरतीचा अर्ज भरण्यासाठी आपण सुरुवात करावी.
- जाहिरातीमध्ये कोणत्या प्रकारची कागदपत्रे आपल्याला स्कॅन करून अपलोड करायचे आहेत तसेच आपल्या फोटो व सही या संबंधित सर्व माहिती दिलेली आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जाहिरात वाचावे आणि त्यानंतरच मग या भरतीसाठी अर्ज करावा.
- अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट वरती रिक्रुटमेंट हा पर्याय असेल तसेच आपण वरती नोकरी बघा डॉट कॉम मध्ये जाहिराती संदर्भातील लिंक दिलेली आहे या लिंक वर क्लिक करावं आणि मगच या भरतीचा अर्ज द्यावा.
- अर्ज भरून झाल्यानंतर संपूर्ण अर्ज एकदा वाचावा व त्यानंतरच यासाठीची लागणारी फी ही इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड , डेबिट कार्ड याचा वापर करून भरावी जेणेकरून नंतर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणींसाठी आपला फॉर्म रिजेक्ट होणार नाही.