MTDC Bharti 2024 : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात 8 वी पास वर भरती.. असा करा अर्ज

MTDC Bharti 2024 : मित्रांनो तुम्ही पण जर चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मध्ये विविध पद भरण्यासाठी MTDC Bharti 2024 ही मोठी भरती सुरू झालेली आहे. यामध्ये आपल्याला पर्यटक म्हणजेच टुरिस्ट गाईड या पदासाठी ही भरती आहे. यामध्ये फक्त 8 वी पास उमेदवार ज्यांना मराठी इंग्रजी, हिंदी भाषा बोलता येत असेल असे कोणीही या पदासाठी अर्ज करू शकता. आपण ही या पदासाठी इच्छुक असाल तर खाली दिलेली माहिती पूर्ण वाचा व या पदासाठी अर्ज करा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 नोव्हेंबर 2024 अशी आहे.

MTDC Bharti 2024

जाहिरात क्र

एकूण पदसंख्या – तूर्तास नाही.

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पर्यटक ( Tourist Guide)i) अर्ज करण्यासाठी उमेदवार 8 वी, 10 वी, 12 वी पास असणे गरजेचे आहे. ii) उमेदवाराला मराठी,हिंदी,व इंग्रजी भाषा बोलता येणे गरजेचे आहे.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

वयाची अट – 21 ते 35 वर्षे

MTDC Bharti 2024 Form Fees

फी नाही. 

  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

पगार

MTDC Bharti 2024 Important Dates

महत्वाच्या तारखा

MTDC Bharti 2024 Starting Date12 ऑक्टोंबर 2024
MTDC Bharti 2024 Last Date15 नोव्हेंबर 2024
mtdc bharti 2024

MTDC Bharti 2024 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात ( PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा Whattsapp Groupजॉईन व्हा.

असा करा अर्ज ?

  • सर्व प्रथम जाहिरात पाहा या वर जाऊन संपूर्ण जाहिरात एकदा संपूर्ण वाचून घ्यावी.
  • जाहिरात वाचून झाल्यानंतर आपल्याला या कामाचे स्वरूप तसेच त्यांच्या सूचना त्यांच्या अटी व शर्ती या सगळ्या गोष्टी वाचून घ्यायच्या आहेत. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस दिलेली आहे त्याची इलेक्शन प्रोसेस अशी आहे की आपल्याला….
  • अर्ज हा ऑनलाइन ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करायचा आहे त्यासाठी ई-मेल आयडी व पत्ता पुढील प्रमाणे आहे.
  • ई – मेल resortguide@maharashtratourism.gov.in
  • सदर अर्जात निवडलेल्या उमेदवारांनी सर्व गुणपत्रिकांची मूळ प्रत आणि छायाप्रत आपल्या सोबत बाळगणे आवश्यक आहे. आणि आपल्या ओळखीचा पुरावा आपल्या पत्त्याचा पुरावा आणि संबंधित कागदपत्रे हे आपल्या सोबत असावीत जेणेकरून आपल्याला मुलाखतीला जाताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • मुलाखतीची तारीख व मुलाखतीचे ठिकाण हे उमेदवारांना ईमेल आयडी द्वारे कळवले जाईल. त्यामुळे आपण जो ईमेल आयडी या अर्जात टाकणार आहे, तो ईमेल आयडी चालू व सुस्थितीत असलेला द्यावा जेणेकरून आपल्याला मुलाखतीचा ईमेल मिळावा.
  • कृपया आपली संपूर्ण नाव संपूर्ण पत्ता मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी यासह आपण हा अर्ज करावा अर्ज आपण हा प्लेन पेपर वरती करू शकता तसेच आपल्या पासपोर्ट साईज फोटो त्यावरती आपल्याला लावायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी आपण भरती दिलेल्या जाहिरात पहा या बटणावरती क्लिक करून या भरती संदर्भातील जाहिरात पाहू शकता. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर अधिकृत वेबसाईट वरती जाऊन आपण एमटीडीसीचा अधिकृत वेबसाईट वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबर वरती कॉल करून इतर माहिती विचारू शकता.
  • सदर माहिती ही MTDC आलेल्या जाहिरातीमधील आहे यामध्ये नोकरी बघा वेबसाईटचा कोणताही स्वतःचा असा मजकूर नाही आहे.
  • अर्ज करण्याची शेवट तारीख ही 15 नोव्हेंबर 2024 असणार आहे त्यामुळे त्याच्या अगोदर अर्ज करून घ्या.
bank of baroda bharti 2024

Leave a Comment