MPSC State Service Bharti 2026 : MPSC मार्फत महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा 2026

WhatsApp Group Join
Telegram Group Join

MPSC State Service Bharti 2026 – सदर भरती किवा या भरतीचा अर्ज हा फक्त मुख्य परीक्षा 2026 साठीचा असणार आहे. आपण संपूर्ण माहिती वाचावी तसेच जाहिरात वाचूनच मग या भरतीसाठी अर्ज करावा. संपूर्ण माहिती अर्जाचा तपशील खाली दिलेला आहे. अर्जाची शेवटची तारीख हि 14 मार्च 2026 असणार आहे.

MPSC State Service Bharti 2026, MPSC Main Bharti 2026

थोडक्यात

पदाचे नावराज्यसेवा मुख्य परीक्षा
एकूण पदसंख्या139 पदे
अर्ज सुरु झालेली तारीख28 फेब्रुवारी 2026
अर्जाची शेवटची तारीख14 मार्च 2026
पगारजाहिरात पहा

जाहिरात क्र – 001/2026

एकूण पदसंख्या –  139 जागा

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1पोलीस उपअधीक्षक / सहाय्यक पोलीस आयुक्त 04
2सहायक राज्यकर आयुक्त,गट अ79
3सहाय्यक कामगार आयुक्त आयुक्त,गट अ01
4सहाय्यक आयुक्त , कौशल्य रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभाग02
5सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ21
6उपअधीक्षक , राज्य उत्पादन शुल्क गट अ 03
7मंत्रालयीन विभागीय कक्ष अधिकारी गट ब 03
8सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब 15
9उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब 01
10सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब 01
11सहाय्यक प्रकल्प अधिकारी / संशोधन अधिकारी व तत्सम गट ब04
12कौशल्य विकास व रोजगार व उद्योजगता मार्गदर्शन अधिकारी गट ब05
एकूण139

शैक्षणिक पात्रता (MPSC State Service Bharti 2026 Educational Qualifications)

  • प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ – यांत्रिकी किवा ऑटो मोबाईल इंजिनियरिंग पदवी आवश्यक ii) अवजड वाहन चालक परवाना
  • र्वरित इतर पदे – कोणत्याही शाखेतील पदवीधर

वयाची अट  – 01 जुलै 2025 रोजी 18 / 19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ – 05 वर्षाची सूट]

फी – खुला प्रवर्ग – 544 /- रु [मागासवर्गीय/आदुघ/दिव्यांग/अनाथ – 344 /- रु ]

पगार  – जाहिरात पहा

परीक्षा केंद्र – अमरावती,छत्रपती संभाजीनगर , नागपूर, नाशिक, नवी मुंबई & पुणे

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

अर्जाची पद्धत – ऑनलाइन

महत्वाच्या तारखा (MPSC State Service Bharti 2026 Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख28 फेब्रुवारी 2026
अर्जाची शेवटची तारीख14 मार्च 2026
परीक्षा 29 मार्च & 05,18,19 & 26 एप्रिल 2026
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (MPSC State Service Bharti 2026 Important Links)

जाहिरात पहापहा
ऑनलाईन अर्ज कराअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

अर्ज कसा करावा ?

  • अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात पहाच कारण यामध्ये आपल्याला ही परीक्षा ही मुख्य परीक्षा असणारे यामध्ये जनिपूर्व परीक्षा पास आहेत किंवा ज्या पूर्व परीक्षेमध्ये राहता पात्र ठरले उमेदवारांकर राज्यसेवा मुख्य परीक्षा असणार आहे.
  • फक्त आणि फक्त पूर्व परीक्षा पास असण्याऱ्यासाठी हि नोकरीची संधी असणार आहे.
  • भरतीचा फॉर्म भरण्यासाठी आपण https://mpsconline.gov.in/candidate या लिंक वर क्लिक करा.
  • विचारलेली सर्व माहिती आणि कागदपत्रे काळजीपूर्वक जमा करावी आणि या भरतीसाठी चा अर्ज करावा.

Leave a Comment