MPSC Medical Bharti 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 792 जागांसाठी भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MPSC Medical Bharti 2025 : mpsc मधून खूप मोठी भरती आलेली आहे. सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 792 जागांसाठी विविध विषयातील सहाय्यक प्राध्यापक या पद्साठी जवळपास 792 जागांची भरती निघालेली आहे. आपणही संबंधित शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अनुभव, मिळणारा पगार ई. सर्व माहिती वाचून मगच अर्ज करा. अर्ज करणेसाठी ची शेवटची तारीख 19 मे 2025 हि असणार आहे.

MPSC Medical Bharti 2025

जाहिरात क्र – 056 -087 /2025

एकूण पदसंख्या – 792 पदे

पदाचे नाव आणि तपशील

जाहिरात क्र पद क्र.पदाचे नाव पदसंख्या
056-077 1विविध विषयातील सहाय्यक प्राध्यापक
गट-ब
716
078-0872 विविध अति विषेशिकृत विषयातील सहाय्यक प्राध्यापक
गट-ब
76
एकूण 792

MPSC Medical Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र 1 – i ) md / ms /dnb ii) 01 वर्षाचा अनुभव आवश्यक
  • पद क्र 2 – md /dm / M.ch

वयाची अट – 01 ऑगस्ट 2025 रोजी 19 ते 40 वर्षे [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ – 05 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

फी

  • पद क्र-1 – खुला प्रवर्ग 719 /- , मागासवर्गीय / आदुघ / अनाथ / दिव्यांग – 449 /-
  • पद क्र-2 – खुला प्रवर्ग 394 /- , मागासवर्गीय / आदुघ / अनाथ / दिव्यांग – 294 /-

पगार – जाहिरात पहा

MPSC Medical Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

Application Form Starting Date 29 एप्रिल 2025
Last Date To Apply19 मे 2025
परीक्षा नंतर कळवीनेत येईल.

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) जाहिरात पहा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी
(19 मे 2025)
क्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

महत्वाच्या टिप्स

  • सदर भरतीचे फॉर्म हे MPSC मार्फत घेणार असल्यामुळे आपल्याला सर्वप्रथम MPSC प्रोफाइल Create करायचे आहे. प्रोफाइल Create नसेल तर आपण सर्वप्रथम प्रोफाइल Create करून त्यानंतरच या भरतीसाठी अर्ज भरा.
  • अर्ज भरताना सर्व कागदपत्रे चालू वर्षाची आहेत हे चेक करावे. (जर आपण obc प्रवर्गात असाल तर आपल्याला नॉन क्रिमीलेयर चा दाखला जोडावा लागेल. तो आपल्याला चालू चा जोडायचा आहे.)
  • भरतीच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन मगच या भरतीसाठी अर्ज करावा.
  • सर्व आवश्यक माहिती व कागदपत्रे अपलोड करावीत.
  • या भरतीसाठी संबंधीत सर्व कागदपत्रे जोडून आपल्याला वरती दिलेल्या इमेल वरती
  • मागितलेली सर्व प्रकारची कागदपत्रे आपण योग्य त्या साईझ मध्ये स्कॅन करून अपलोड करावीत. ती सुस्पष्ट व व्यवस्थित दिसावीत.
  • अर्ज भरून झाल्यानंतर सर्व युझर आयडी व पासवर्ड लिहून ठेवणे. व भरलेल्या अर्जाची व भरलेल्या फी च्या पावती ची प्रिंट काढणे.
  • भरतीच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी व मगच अर्ज करावा.
  • अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरीबघा चा whattsapp ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment