MPSC Group B Bharti 2026 -MPSC मधून खूप मोठ्या पदांसाठी नोकरीची संधी. 552 जागांसाठी आपण अर्ज करू शकता पोलीस उपनिरीक्षक (PSI), सहाय्यक कक्ष अधिकारी(ASO), राज्य कर निरीक्षक(STI) या पदांसाठी आणि ही सरकारी नोकरी मिळवू शकता. वयाची अट, शैक्षणिक पात्रता अर्जाच्या तारखा, महत्त्वाच्या लिंक व इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे. ही माहिती वाचा आणि या भरतीसाठी 30 एप्रिल पूर्वी अर्ज करा.
MPSC Group B Bharti 2026, ASP, PSI Jobs, MPSC Jobs 2026, MPSC Recruitment 2026
थोडक्यात
| पदाचे नाव | सहाय्यक कक्ष अधिकारी, गट ब, राज्य कर निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक |
| एकूण पदसंख्या | 552 |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 10 एप्रिल 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 30 एप्रिल 2026 |
| पगार | जाहिरात पहा |
जाहिरात क्र – 011/2026
एकूण पदसंख्या – 552 पदे
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | सहाय्यक कक्ष अधिकारी, गट ब, | 06 |
| 2 | राज्य कर निरीक्षक | 236 |
| 3 | पोलीस उप निरीक्षक | 310 |
| एकूण | 552 |
शैक्षणिक पात्रता (MPSC Group B Bharti 2026 Educational Qualifications)
- पद क्र 1 – कोणत्याही शाखेतील पदवीधर
- पद क्र 2 – कोणत्याही शाखेतील पदवीधर
- पद क्र 3 – i) पदवीधर
शारीरिक पात्रता – फक्त पद क्र 3 साठी (पोलीस उप निरीक्षक)
| पात्रता | पुरुष | महिला |
| उंची | 165 सेमी | 157 सेमी |
| छाती | 79 सेमी | – |
वयाची अट – 01 ऑगस्ट 2026 रोजी
- पद क्र 1 – 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय/आदुघ/अनाथ – 18 ते 44 )
- पद क्र 2 – 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय/आदुघ/अनाथ – 18 ते 44 )
- पद क्र 3 – 19 ते 31 वर्षे (मागासवर्गीय/आदुघ/अनाथ – 18 ते 36 )
फी – खुला प्रवर्ग – 394 /- रु [मागासवर्गीय/आदुघ.अनाथ – 294 /-रु]
पगार – जाहिरात पहा
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
अर्जाची पद्धत – ऑनलाइन
महत्वाच्या तारखा (MPSC Group B Bharti 2026 Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 10 एप्रिल 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 30 एप्रिल 2026 |
| पूर्व परीक्षा | 14 जून 2026 |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 08 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (MPSC Group B Bharti 2026 Important Links)
परीक्षेचे टप्पे

How To Apply ?
- सर्वात पहिला आपल्याला MPSC च्या अधिकृत वेबसाईट वर यावे लागेल.
- आपण जर नवीन अर्ज करणार असाल तर नवीन रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करा.
- अन्यथा आपण फक्त लॉगीन करून आपला युझर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगीन करून फॉर्म भरू शकता.
- नवीन रजिस्ट्रेशन करून फॉर्म भरताना आपल्याला जातीचा दाखला, रहिवासी दाखला, नॉन क्रीमिलेयर, दहावी, बारावी, पदवी च्या मार्कशीट ई. सर्व कागदपत्रांच्या माहिती फॉर्म मध्ये भराव्या लागतील.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण प्रोफाईल लॉक करून मग या भरतीसाठी अर्ज करू शकता.
- अर्ज भरून झाल्यानंतर आपण या भरतीसाठी लागणारी फी भरू शकता.
- फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग , क्रेडीट कार्ड,डेबिट कार्ड ई चा अवलंब करू शकता.
- अधिक माहितीसाठी वरील लिंक वर क्लिक करून अधिकृत वेबसाईट शी संपर्क साधा.
MPSC च्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे ?
कोणत्याही शाखेतील पदवीधर या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
MPSC Group B Bharti Last Date To Apply ?
30 April 2026 is the last Date To Apply.
MPSC Group B Bharti Syallbus ?
महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करून चालू घडामोडी,राज्यशास्त्र, इतिहास,भूगोल,अर्थशास्त्र आणि सामान्य ज्ञान, विज्ञान या संदर्भातील अभ्यास क्रम या भरतीसाठी असणार आहे.
MPSC Group B Posts List ?
State Tax Inspector, Police Sub Inspector & Assistant Section Officer (ASO)