MPSC Group B Bharti 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 282 जागांसाठी नोकरीची संधी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

MPSC Group B Bharti 2025 – आपण पण जर सरकारी नोकरीचे स्वप्न बघत असाल तर आपल्या सर्वांसाठी एक खुशखबर आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नोकरीसाठी संधी आलेली आहे. या मध्ये आपण जर फक्त पदवीधर असाल तर आपण देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता. तर लवकरच या भरतीसाठी अर्ज सुरु होतील. ऑनलाईन पद्धतीने आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता. अधिक माहितीसाठी खालील माहिती वाचा व मगच या भरतीसाठी अर्ज करा.

MPSC Group B Bharti 2025

जाहिरात क्र – 117/2025

एकूण पद्संख्या – 282 पदे

पदाचे नाव व तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1सहाय्यक कक्ष अधिकारी गट, ब 03
2राज्य कर निरीक्षक गट ब279
एकूण 282

MPSC Group B Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पदवीधर

वयाची अट – 01 नोव्हेबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट

फी

खुला – 394 /-

मागसवर्गीय / आदुघ/अनाथ – 294 /-

पगार – जाहिरात पहा.

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

MPSC Group B Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख01 ऑगस्ट 2025
अर्जाची शेवटची तारीख21 ऑगस्ट 2025
परीक्षा 09 नोव्हेंबर 2025 (पूर्व परीक्षा)

MPSC Group B Bharti 2025 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीक्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

असा करा अर्ज

  • सदर भरती हि MPSC पोर्टल मार्फत होणार असल्यामुळे आपण सर्वात प्रथम MPSC पोर्टल वर Registration करून घ्यावे.
  • फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
  • फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
  • फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
  • मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर जेव्हा आपण फी भरतोय फी भरल्यानंतर जी प्रिंट येते ती प्रिंट तुम्हाला काढून त्याची एक कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे. आपला फॉर्म भरताना चा युजर आयडी व पासवर्ड हा आपल्या ई-मेल ला किंवा आपल्या मोबाईल वरती येईल तो देखील आपल्याला जपून ठेवायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Leave a Comment