MMRCL Bharti 2025 : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये विविध पदासाठी नोकरी चे अर्ज सुरु. तब्बल 3 लाख रुपये पर्यंत पगार..

WhatsApp Group Join
Telegram Group Join

MMRCL Bharti 2025 – (Mumbai Metro Rail Corporation Limited )महाव्यवस्थापक, व्यवस्थापक तसेच उपअभियंता या पदासाठी एकूण चार पदं ही भरली जाणार आहेत. 18 ते 53 वर्षे वय असलेल्या कोणीही या भरतीसाठी अर्ज करू शकतो. नोकरीचे ठिकाण मुंबई असणाऱ्यांनी पगार तब्बल 3 लाख रुपये एवढा असणार आहे. संपूर्ण माहिती वयाची अट, शिक्षणाची पात्रता, नोकरीचे ठिकाण, पगार ही सगळी माहिती खाली दिलेत. अर्ज सुरू व्हायची तारीख अर्जाची शेवटची तारीख सगळी माहिती दिलेली आहे सगळी माहिती आत्ताच वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा. MMRCL Bharti 2025

MMRCL Bharti 2025

पदाचे नाव – महाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, उपअभियंता

एकूण पदसंख्या– 04 पदे (MMRCL Recruitment 2025)

शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)

प्रत्येक पदाची शैक्षणिक पात्रता त्या पदाला अनुसरून असणार आहे त्यामुळे आपण संबंधित जाहिरात पहावी.

वयोमर्यादा (Age Limit)

  • किमान वयोमर्यादा – 18 वर्षे
  • कमाल वयोमर्यादा – 53 वर्षे

नोकरीचे ठिकाण (Job Location)

मुंबई (Mumbai jobs)

पगार (MMRCL Salary)

50,000 – 2,80,000 /- रु प्रती महिना

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख (Application Form Starting Date)

09 सप्टेंबर 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date To Apply MMRCL Bharti)

05 ऑक्टोंबर 2025

संपूर्ण जाहिरातपहा
ऑनलाईन अर्जाची लिंक
(09 सप्टेंबर 2025)
येथे पहा
अधिकृत वेबसाईटयेथे पहा
नोकरीबघा Whattsapp groupजॉईन करा
नोकरीबघा Telegram groupजॉईन करा

अर्ज कसा करावा ?

  • सर्वात प्रथम आपण MMRCL च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी https://recruitment.mmrcl.com/ लिंक वर क्लिक करावे.
  • त्यापूर्वी आपण जाहिरात पहा या पर्यावरण क्लिक करून सगळ्यात पहिल्यांदा या भरतीच्या अधिकृत जाहिरात पहावी जेणेकरून आपल्याला वयाची अट, शिक्षणाची पात्रता, पगार तसेच अर्जाच्या तारखा समजतील.
  • त्यानंतर आपण कोणत्या पदासाठी अर्ज करणार आहोत हे पद फायनल करून घ्यावे.
  • आणि त्यानंतर मग या भरतीचा अर्ज भरावा अर्ज भरताना विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक व्यवस्थित भरावी जेणेकरून नंतर आपला अर्ज कोणत्याही कारणास्तव अपात्र होणार नाही.
  • ऑनलाइन अर्ज भरून अर्ज जमा करावा त्यानंतर त्यासाठी ची फी भरावी.
  • फी भरताना क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग यासारख्या पर्यायांचा वापर करावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्मची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी.
  • तसेच फॉर्मसाठी आपल्याला मिळालेला युजर आयडी व पासवर्ड देखील जपून ठेवा जेणेकरून नंतर आपल्याला प्रवेश पत्र काढताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

MMRCL Bharti 2025, MMRCL Recruitment 2025, MMRCL Jobs In India, MMRCL Bharti For Mumbai, Mumbai Jobs

https://www.youtube.com/@Nokaribagha

Leave a Comment