MCL Bharti 2026 : खूप मस्त अशी नोकरीची संधी आपल्याला आलेली आहे. यामध्ये महानदी कोल फील्ड लिमिटेड मध्ये 667 जागांसाठी जुनिअर, मायनिंग शिरदार, सर्वेअर ट्रान्सलेटर, टेक्निशियन ग्रेड इत्यादी पदांसाठी नोकरीची संधी आपल्याजवळ आहे. दहावी पास मायनिंग मधील डिप्लोमा, सर्वे प्रमाणपत्र असेल किंवा बीए हिंदी किंवा इंग्लिश मध्ये झालं असेल, आणि कोणत्याही अनुभवाशिवाय आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता. तर खाली दिलेली माहिती वाचा आणि 06 एप्रिल पूर्वी या भरतीसाठी अर्ज करा.
MCL Bharti 2026,MCL Recruitment 2026, Jobs 2026, Nokaribagha
थोडक्यात
| भरतीचा प्रकार | सरकारी नोकरी |
| एकूण पदसंख्या | 667 पदे |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 16 मार्च 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 06 एप्रिल 2026 |
| पगार | जाहिरात पहा |
जाहिरात क्र – MCL/HQ/Recruitment/Statutory/2026/120
एकूण पदसंख्या – 667
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | ज्युनियर ओव्हरमन | 192 |
| 2 | माईनिंग सिरदार | 448 |
| 3 | सर्व्हेअर | 24 |
| 4 | ट्रान्सलेटर – क्लेरिकल ग्रेड III | 01 |
| 5 | टेक्निशियन ग्रेड C | 02 |
| एकूण | 667 |
शैक्षणिक पात्रता (MCL Bharti 2026 Educational Qualfication)
- पद क्र 1 – i) माइनिंग इंजिनियरिंग डिप्लोमा ii) ओवरमन प्रमाणपत्र आवश्यक iii) प्रथमोपचार प्रमाणपत्र आवश्यक iv) गॅस परीक्षण प्रमाणपत्र आवश्यक
- पद क्र 2 – i) 10 वी पास किवा माइनिंग इंजिनियरिंग डिप्लोमा / पदवी आवश्यक ii) माईनिंग प्रमाणपत्र आवश्यक iii) प्रथमोपचार प्रमाणपत्र आवश्यक iv) गॅस परीक्षण प्रमाणपत्र आवश्यक
- पद क्र 3 – i) 10 वी पास किवा माईनिंग / माईन सर्वेइंग डिप्लोमा / पदवी ii) सर्व्हे प्रमाणपत्र आवश्यक
- पद क्र 4 – i) BA (हिंदी/इंग्रजी) ii)हिंदी ट्रान्सलेशन डिप्लोमा
- पद क्र 5 – पॅथोलोंजी डिप्लोमा
वयाची अट – 06 एप्रिल 2026 18 ते 30 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सुट]
फी –
- General/OBC/EWS – 1180 /- रु
- SC/ST/PWD/EXSM/Females – फी नाही
पगार – जाहिरात पहा
नोकरीचे ठिकाण – ओडिशा
अर्जाची पद्धत – ऑनलाइन
महत्वाच्या तारखा (MCL Bharti 2026 Important dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 16 मार्च 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 06 एप्रिल 2026 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 08 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (MCL Bharti 2026 Important Links)
How To Apply ?
- या भरतीचा फॉर्म भरण्यापूर्वी आपण सर्वात पहिल्यांदा जाहिरात वाचावी.
- जाहिरातीमध्ये आपल्याला पूर्ण तपशीलवार माहिती मिळून जाईल त्यामध्ये आपल्याला कोणत्या पदासाठी किती जागा शिल्लक आहे तर कोणत्या ठिकाणी त्या जागा शिल्लक आहे ते सर्व माहिती मिळून जाईल त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला संपूर्ण जाहिरात वाचून घ्यायच्या आणि मग या भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
- फॉर्म भरायला सुरुवात करताना आपण जो ईमेल आयडी मोबाईल नंबर आपण देणार आहोत तो नंबर आपला चालू व कायमस्वरूपी वापरणारा ईमेल आयडी मोबाईल नंबर द्यायचा आहे कारण या अर्जा नंतरची सर्व महत्त्वाची माहिती याच्या प्रवेश पत्र याच्या पेपरच्या पूर्ण डिटेल्स या सगळी माहिती आपल्याला आपली ईमेल आणि आपल्या मोबाईल वरती मिळणार आहे कारण बऱ्याचदा आपण आपला एखादा ईमेल आयडी असा देतोय की जो बंद असेल त्यामुळे आपल्याला याची माहिती मिळत नाही आणि याच्या एक्झाम्स होऊन जातात.
- फॉर्म भरताना काळजीपूर्वक आपण भरत असलेली सर्व माहिती योग्य व्यवस्थित भरली आहे ही कन्फर्म करावी, आणि त्यानंतरच आपला फॉर्म जमा करावा जर आपण कास्ट मधून भरत असाल किंवा आपण जर महिला असेल तर आपल्याकडून कोणत्याही प्रकारची फी घेतलेली नाही पण जर आपण ओबीसी /ईडब्ल्यूएस किंवा सर्वसाधारण गटातून अर्ज करणार असाल तर आपल्याकडून जीपी आहे ती फी आपल्याला भरायची आणि ती फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेले फॉर्म चेक प्रिंट काढून आपण भरलेल्या फीची सुद्धा एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी. जेणेकरून नंतर प्रवेश पत्र डाउनलोड करताना आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती योग्य व्यवस्थित आहे याची खात्री केल्यानंतरच आपण फॉर्म जमा करावा.
- कोणत्याही प्रकारचे तांत्रिक मदतीसाठी आपण जाहिरात मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वरती किंवा ईमेल आयडी वरती संपर्क साधू शकता.
- चला आता तर या भरतीचा फॉर्म भरून झाला पण नंतरच्या सर्व माहितीसाठी प्रवेश पत्र परीक्षेच्या तारखांसाठी आणि इतर सर्व तत्सम माहितीसाठी आपल्या नोकरी बघा या वरती दिलेली लिंक वर क्लिक करून व्हाट्सअप चा ग्रुप किंवा टेलिग्राम च्या चैनल ला फॉलो करून घ्या.
- तसेच आपण नव्याने आपल्या यूट्यूब चैनल लिखित सुरुवात केली तर त्याची लिंक आपल्याला वरती मिळून जाईल youtube चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आपल्याला रोजच्या रोज आपल्या व्हाट्सअप किंवा youtube द्वारे मिळू शकेल.
MCL Bharti 2026 Last Date To Apply ?
06 एप्रिल 2026
Minimum Salary Fir MCL Jobs ?
30,000 – 90,000