Mahavitran Apprentice Bharti 2025 – फक्त 10 वि पास व ITI शिक्षण झाले असेल तर आपणही चंद्रपूर महावितरण मध्ये अप्रेंटीस या पद्साठी पात्र आहात. शैक्षनिक पात्रता,वयाची अट, पगार ई सर्व माहिती आपल्याला खाली दिलेली आहे. अधिक माहितीसाठी संपूर्ण जाहिरात पहा व लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करा. अर्जाची शेवटची तारीख 30 जून 2025 हि असणार आहे.
Mahavitran Apprentice Bharti 2025
जाहिरात क्र – PRO No.62 & 63
एकूण पद्संख्या – 189 पदे
पदाचे नाव व तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री) अप्रेंटीस | 64 |
2 | वायरमन (तारतंत्री) अप्रेंटीस | 40 |
3 | कोपा अप्रेंटीस | 24 |
4 | विद्युत अभियांत्रिकी पदवीधर अप्रेंटीस | 40 |
5 | विद्युत अभियांत्रिकी पदवीधर अप्रेंटीस | 21 |
एकूण | 189 |
Mahavitran Apprentice Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- पद क्र 1 ते 3 – ITI NCVT – (वीजतंत्री,तारतंत्री,कोपा ई.)
- पद क्र 4 & 5 – विद्युत अभियांत्रिकी पदवी / डिप्लोमा
वयाची अट – 04 जुलै 20245 रोजी किमान वय 18 असणे आवश्यक आहे.
नोकरीचे ठिकाण -चंद्रपूर
फी – फी नाही.
पगार – जाहिरात पहा.
Mahavitran Apprentice Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरु झालेली तारीख | 23 जून 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 30 जून 2025 |
परीक्षा | नंतर कळवीणेत येईल. |
Mahavitran Apprentice Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) | पद क्र 1 ते 3 पहा पद क्र 4 & 5 पहा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | पद क्र 1 ते 3 – क्लिक करा पद क्र 4 & 5 – क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
असा करा अर्ज
- फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
- फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
- फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
- मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
- फॉर्म भरून झाल्यानंतर जेव्हा आपण फी भरतोय फी भरल्यानंतर जी प्रिंट येते ती प्रिंट तुम्हाला काढून त्याची एक कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे. आपला फॉर्म भरताना चा युजर आयडी व पासवर्ड हा आपल्या ई-मेल ला किंवा आपल्या मोबाईल वरती येईल तो देखील आपल्याला जपून ठेवायचा आहे.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
नोकरीबघा वेबसाइटच्या व्हॉट्सअॅप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेलला आजच जॉइन करा! रोजच्या नवीन सरकारी आणि खासगी नोकरी अपडेट्स, भरती जाहिराती आणि करिअर मार्गदर्शन मिळवा.