तब्बल 15,631 पदांच्या पोलीस भरती चा शासन निर्णय आला आहे. Maharashtra Police Bharti 2025

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Maharashtra Police Bharti 2025 – पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी एक खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. कारण महाराष्ट्र पोलीस भरती 2025 चा GR नुकताच जाहीर करण्यात आला आहे यामध्ये 15,631 पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

यामध्ये बँड्समन, पोलीस शिपाई, चालक, सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई अशा पदांचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि या भरतीमुळे अनेक उमेदवारांचे पोलीस बनण्याचे स्वप्न हे पूर्ण होणार आहे. त्यामुळे मित्रांनो जोरात तयारीला लागा आणि ही संधी सोडू नका. कारण याच्या नंतरची मेगा भरती परत केव्हा होईल याचा काहीच नेम नाही. त्यामुळे आलेल्या त्यामुळे आलेल्या संधीचे सोने करा आणि या भरतीची तयारी परत एकदा जोमाने चालू करा.

Maharashtra Police Bharti 2025

पदाचे नाव एकूण पदे
पोलीस शिपाई12,399
पोलीस शिपाई चालक234
बँड्समन25
सशस्त्र पोलीस शिपाई2393
कारागृह शिपाई580

वरती दिलेल्या प्रमाणे इतक्या पदांसाठी ही भरती होणार आहे. तसेच यामध्ये कोणत्याही पदांमध्ये नंतर बदल होऊ शकतो व पदसंख्या देखील बदलू शकते.

Maharashtra Police Bharti vacancy 2025

भरतीचा प्रकार – ऑनलाईन

Police Bharti Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता -नंतर कळविण्यात येईल

भरतीचे / नोकरीचे ठिकाण – पूर्ण महाराष्ट्र

भरतीची तारीख – अजून नाही.

Maharashtra Police Bharti 2025

भरतीची फी – सदरची जी भरती आहे ती फक्त महाराष्ट्र राज्य पूर्ती मर्यादित असल्यामुळे या संदर्भातील जी फी आहे ती खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना साधारण 450 रुपये व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 350 रुपये इतके परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे. सदरचे शुल्क हे अंदाजीत आहे यामध्ये अंतर बदल देखील होऊ शकतो पण आत्ताचा शासन निर्णयाप्रमाणे तर हेच शुल्क आपल्याकडून आकारण्यात येईल.

Maharashtra police Bharti 2025 GR

सविस्तर माहिती साठी क्लिक करा
अधिकृत शासन निर्णय (GR)पहा
अधिकृत पोलिस भरती वेबसाईट क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट्स साठीक्लिक करा
 अशाच नोकरी संदर्भातील माहितीसाठी आत्ताच आपल्या या नोकरीबघा ला भेट देत रहा.  व आपल्या मित्र-मैत्रिणींपर्यंत याच्या लिंक शेअर करा.

Leave a Comment