Mahadbt scolarship 2025 – आपण पण कॉलेज मध्ये शिक्षण घेत असाल आणि आपले आई वडील सुद्धा आपली भरमसाठ फी भरत असतील, तर आजच हि माहिती आपल्या आई वडिलांसोबत शेयर करा आणि हा फॉर्म भरून आपण आपली फी परत मिळवा.
Mahadbt Scolarship 2025
आपण जर आता कॉलेज करत असेल आपल्या कॉलेजमध्ये देखील आपल्याला सांगितले असेल सोबतच भरपूर अशा स्कॉलरशिप दरवर्षी निघत असतात. त्यामध्ये एअरटेल स्कॉलरशिप, LIC स्कॉलरशिप, इन्फोसिस कंपनीची जी स्वतःची त्यांची स्कॉलरशिप आहे. तसेच बऱ्याचशा आंतरराष्ट्रीय स्कॉलरशिप देखील निघत असतात. ज्यामध्ये आपले शिक्षणाचा पूर्ण खर्च एखादी कंपनी किंवा एखादी स्कॉलरशिप देणारी कंपनी उचलत असते, तशीच ही एक स्कॉलरशिप महाराष्ट्र शासन आपल्याला देत आहे. यासोबतच महाराष्ट्र शासनाच्या भरपूर अशा आणखीन स्कॉलरशिप आहेत पण आपल्याजवळ माहिती नसल्यामुळे आपण या स्कॉलरशिप ना अर्ज करू शकत नाही. तर आता आपण संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे सर्व माहिती वाचा आणि मग आपण स्कॉलरशिप साठी अर्ज करायचा आहे.
How To Apply Mahadbt Scolarship 2025
सर्वात पहिल्यांदा आपण जर या भरतीसाठी अर्ज भरणार असाल तर आपल्याला खालीलपैकी सर्व कागदपत्रे जमा करावे लागतील.
How To Apply Mahadbt Scolarship 2025 Documents List
- आधार कार्ड
- जातीचा दाखला (जे अर्जदार कास्ट मध्ये येतात त्यांचा)
- रहिवासी दाखला (डोमासाईल दाखला)
- उत्पन्न दाखला (तहसीलदार)
- आपल्या सर्व मार्क्शीट (ओरिजिनल)
- चालू वर्षाची फी भरलेली पावती
- शाळा सोडल्याचा दाखला
- रेशन कार्ड
- MBA किवा CET देऊन घेतलेल्या कोणत्याही प्रकारच्या Admission साठी आपल्या Allotment letter.
वरती दिलेली सर्व कागदपत्रे ही या स्कॉलरशिपच्या फॉर्म भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे आहेत ही कागदपत्रे आपल्याजवळ ठेवा आणि आपण स्वतः किंवा जवळच्या इंटरनेट कॅफेमध्ये जाऊन आपण या स्कॉलरशिप साठी चा फॉर्म भरू शकता. Mahadbt Scolarship 2025

- वरती दिलेली वेबसाईट ही स्कॉलरशिप चा फॉर्म भरण्यासाठी वापरण्यात येणारी सर्वात महत्त्वाची वेबसाईट आहे याची लिंक आपल्याला खाली लिंक या पर्यायावर ती मिळून जाईल.
- Mahadbt Scolarship 2025 जर आपण पहिल्यांदाच या स्कॉलरशिप चा फॉर्म भरणार असाल तर उजवीकडील बाजूमध्ये New Applicant Registration असा एक पर्याय आपल्याला दिसेल या पर्यायावर क्लिक करायचे आणि तिथे विचारलेली सर्व माहिती आपल्याला भरायचे आहे.

- वरती विचारल्याप्रमाणे अर्जदाराला स्वतःचे नाव तसेच स्वतःचे युजरनेम देखील क्रिएट करायचं युजरनेम मध्ये आपण आपला आधार कार्डचा नंबर टाकू शकता तसेच आठ अंकाच्या किंवा 08 अक्षरांचा किंवा या दोन्हीच्या कॉम्बिनेशनचा एक पासवर्ड आपल्याला तयार करायचा आहे. सोबतच आपला मोबाईल नंबर देऊन त्याच्यावर येणारा ओटीपी टाकून आपल्याला खाली दिलेल्या कोड टाकून हा फॉर्म सबमिट करायचा आहे. त्यानंतर आलेला ओटीपी टाकून हा फॉर्म फायनल सबमिट होईल.
- आपण फॉर्ममध्ये जसं एंटर करायला त्यानंतर आधार कार्ड लिंक असल्या मोबाईल नंबर वरती देखील आपल्याला एक ओटीपी तो ओटीपी देखील आपल्याला अशाच पद्धतीने टाकायचा आहे आणि हा फॉर्म पुढे सबमिट करायचा आहे.
- सगळ्यात महत्त्वाचं या फॉर्ममध्ये जेव्हा आपण Enter व्हाल तेव्हा जर आपण कास्ट मध्ये असाल तर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट ची माहिती द्यायची आहे.
- तशाच प्रकारे आपला रहिवासी दाखला म्हणजेच डोमासाईल दाखला उत्पन्नाचा दाखला आपण आता ज्या कोर्सला असेल त्या कोर्सची माहिती त्यामध्ये कोर्सची फी आपले फीची पावती इत्यादी सर्व माहिती द्यायचे आहे.
- त्याच्यानंतर आपली दहावी बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन जे काही कोर्स तुम्ही कम्प्लीट केले असतील तर कम्प्लीट झालेल्या कोर्सची सर्व माहिती फॉर्ममध्ये नमूद करायची आहे तसेच आपल्या जातीला अनुसरून जा कोणत्या स्कॉलरशिपला आपण अर्ज करू शकतो त्या स्कॉलरशिप साठी अर्ज करायचा आहे अधिक माहितीसाठी आपण कॉलेजच्या सर मॅडम यांची मदत घेऊ शकता.
- तांत्रिक सहायता मिळवण्यासाठी आपण महाडीबीटी पोर्टलच्या. टोल फ्री नंबर वर फोन करू शकता किंवा त्यांना ईमेल देखील करू शकता.
- आता ही माहिती सगळी लिखित स्वरूपात सांगणं शक्य नाही तर आपण या संदर्भातील एखादा व्हिडिओ youtube वरती बघू शकता.
- आणि या अर्ज ची प्रोसेस ची माहिती घेऊन फॉर्म भरू शकता.
- अधिक माहितीसाठी आपण नोकरीबघा या वेबसाईट ला भेट देऊ शकता.
हा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला एक प्रतिज्ञापत्र लागेल त्याची लिंक खाली आहे
Mahadbt Pratidnya Patra Download, Mahadbt Declaration