Maha Tait Exam Hall Ticket – नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या शिक्षक भरती च्या पेपरच्या तारखा डिक्लेअर झालेले आहेत. आणि त्यासाठीचे प्रवेश पत्र म्हणजेच हॉल तिकीट हे वेबसाईट वरती मिळायला चालू झाले आहे. खालील सोपी प्रोसेस वापरून आपण ते प्रवेश पत्र डाऊनलोड करू शकता अधिक माहितीसाठी खालील संपूर्ण माहिती वाचा.
Maha Tait Exam Hall Ticket
प्रवेशपत्र डाउनलोड करण्यसाठी खालील प्रोसेस करा
Maha Tait Exam Hall Ticket | डाउनलोड करा |
- सर्व प्रथम वरील डाउनलोड करा या पर्यायावर क्लिक करा..

- आपल्याला फॉर्म भरताना Text मेसेज किंवा ईमेल वरती आपलं रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर आला असेल तो टाकायचा. आणि त्यासोबतच जो पासवर्ड आलाय तो पासवर्ड टाकून दिलेला Captcha Code टाकून लॉगिन करायचे आहे.
- हॉल तिकीट डाउनलोड करून त्याचे कलर प्रिंट मारून मग आपण ते वापरू शकतो.