(LIC HFL Bharti) LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 200 जागांसाठी भरती..

LIC HFL Bharti

Lic HFL Bharti -LIC हाऊसिंग फायनान्स मध्ये 200 जागांसाठी कनिष्ठ सहाय्यक पदे भरली जाणार आहेत. तर ज्यांना या नोकरीमध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी उपलब्ध झालेली आहे. ही संधी LIC HFL RECRUITMENT मध्ये LIC ऑफिशियल वेबसाईट वरती ही जाहिरात आपल्याला प्राप्त झालेली आहे. तर 25 जुलै 2024 पासून सुरुवात झालेली भरतीची शेवट तारीख 14 ऑगस्ट 2024 पर्यंत असणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करायचा आहे.

या नोकरीसाठी लागणारी जाहिरात,आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज फी, अट, संकेतस्थळ, अर्जाची मुदत आणि नोकरीचे ठिकाण या बाबत लागणारी सर्व माहिती आपल्याला खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये दिलेली आहे. तर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने कसा अर्ज करायचा हेही खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे तर सगळी माहिती काळजीपूर्वक वाचून मगच आपण हा या नोकरीसाठी अर्ज करावा.

जाहिरात क्र.

एकूण पदे – 200

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र.पदाचे नाव पदसंख्या
ज्युनियर असिस्टंट200
एकूण 200

LIC HFL Bharti Eduational Qualifications

शैक्षणिक पात्रता – i) 60 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी ii) कॉम्पुटर सिस्टीम मधील ऑपरेटिंग आणि कामकाजाचे ज्ञान असणे अनिवार्य आहे.

वयाची अट – 01 जुलै 2024 रोजी 21 ते 28 वर्षे

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

फी – 800 /- रु

LIC HFL Bharti Important Dates

महत्वाच्या तारखा

LIC HFL Bharti Application Form Starting Date25 जुलै 2024
LIC HFL Bharti last Date To Apply14 ऑगस्ट 2024
LIC HFL Bharti Exam Date सप्टेंबर 2024
Download Hall Ticketपरीक्षेच्या 7 दिवस अगोदर

LIC HFL Bharti Important LINKS

जाहिरात (PDF)पहा
अधिकृत वेबसाईटपहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीClick here
नोकरीबघा whattsapp Groupजॉईन करा

LIC HFL Bharti Salary

LIC HFL Bharti

Examination process

LiC HFL Bharti

How To Apply ?

  • शेजारी दिलेल्या APPLY या लिंक वर क्लिक करून भरतीच्या ऑफिशिअल वेबसाईट वरती जाऊन आपण अर्ज करायचा आहे.
  • या भरतीसाठी आपल्याला आवश्यक कागदपत्रांमध्ये आपला फोटो जो की 4.5 cm * 3.5 cm असला पाहिजे.
  • सही हाताने लिहिलेलं डिक्लेरेशन.
  • अर्ज भरताना वरीलपैकी सर्व माहिती वाचून मगच आपण अर्ज भरावा.
  • Click here For New Registration यावर क्लिक करून आपण नवीन अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
  • अर्ज भरताना आपला चालू नंबर व ईमेल आयडी द्यावा जेणेकरून अर्ज संबंधित सर्व माहिती आपल्याला त्या ईमेल व मोबाईल वरती मिळून जाईल.
  • प्रथम विचारली जाणारी सर्व माहिती खरी व बरोबर टाकावी जर चुकीची माहिती आढळून आल्यास आपला अर्ज बाद करण्यात येईल.
  • भरलेला अर्ज एकदा चेक करून मगच fee ची प्रोसेस करावी.
  • फी भरण्यासाठी आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग या चा वापर करू शकता.
  • अर्ज भरून फी जमा झाल्यानंतर अर्जाची एक छायांकित परत आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून आपणास त्यानंतर ती उपयोगी येईल.
  • अर्ज भरून झाल्यानंतर आपल्याला आपल्या ई-मेल आयडी वरती अर्जाचा अर्ज क्रमांक व पासवर्ड येईल तो पासवर्ड व अर्ज क्रमांक जपून ठेवावा. त्या अर्जाच्या नंबर वरून व पासवर्ड वरूनच आपणास नंतर आपले हॉल तिकीट म्हणजेच प्रवेश पत्र मिळणार आहे.
  • परीक्षा सेंटर संदर्भात थोडी माहिती परीक्षा सेंटर मध्ये आपल्याला मुंबई, नवी मुंबई, ग्रेटर मुंबई, ठाणे, नागपू,र पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, कोल्हापूर, आणि जळगाव हे Center Available आहेत तर आपण सेंटर निवडताना यामधील कोणतेही तुमच्या जवळचे सेंटर निवडा जेणेकरून तुम्हाला पेपरला जाताना कोणत्याही प्रकारच्या अडचण येणार नाही.

Leave a Comment