LIC HFL Apprentice Bharti 2025 – सरकारच्या एलआयसी हाऊसिंग फायनान्स सारख्या मोठ्या कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे पण ही संधीही अप्रेंटिस म्हणजेच प्रशिक्षणार्थ या पदासाठी असणार आहे जर आपण सरकारच्या या कंपनीसोबत काम करण्यास इच्छुक असाल तर आत्ताच खाली दिलेली सर्व माहिती वाचा व अप्रेंटिस या पदासाठीची भरती मिळवा.
वयाची अट, शिक्षणाची पात्रता, परीक्षा फी तसेच संबंधित सर्व माहिती खाली दिलेली आहे आणि अर्जाची शेवटची तारीख ही 22 सप्टेंबर 2025 ही असणार आहे.
LIC HFL Apprentice Bharti 2025, Jobs In Lic
जाहिरात क्र – नमूद नाही
एकूण पद्संख्या – 192 पदे
पदाचे नाव व तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | पदवीधर अप्रेंटीस (Graduate Apprentice) | 192 |
एकूण | 192 |
LIC HFL Apprentice Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट – 01 सप्टेंबर 2025 20 ते 25 वर्षे
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
फी –
- General/OBC – 944 /- रु
- SC/ST/महिला – 708 /- रु – 472 /-
पगार – 12,000 /- प्रती महिना
अर्जाची पद्धत – ऑनलाईन
LIC HFL Apprentice Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरु झालेली तारीख | 02 सप्टेंबर 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 22 सप्टेंबर 2025 |
परीक्षा | 01 ऑक्टोबर 2025 |
अप्रेंटीस सुरु होण्याची तारीख | 01 नोव्हेंबर 2025 |
LIC HFL Apprentice Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) | जाहिरात पहा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | अर्ज करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
असा करा अर्ज
- सदर भरती ही फक्त पदवीधर अप्रेंटिस या पदासाठी असल्यामुळे आपल्याला आपली शिक्षण हे पदवी झालेले असणे हे बंधनकारक आहे.
- तसेच संबंधित इतर गोष्टी आपल्याला जाहिरातीमध्ये विस्तृत दिले आहेत तर आपण जाहिरात पाहून मगच या भरतीचा अर्ज भरू शकता.
- तांत्रिक मदतीसाठी आपल्याला अधिकृत वेबसाईट दिलेली आहे त्यावरती मोबाईल नंबर व ईमेल आयडी दिली आहे.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही भरती ही अप्रेंटिस म्हणजेच प्रशिक्षणार्थी या पदासाठी असणार आहे ही भरती कोणतीही परमनंट भरती नाही आहे.
- फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
- फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
- फॉर्म भरताना आपल्या 10 वी च्या गुणपत्रकासोबत त्याचे प्रमाण पत्र देखील आपाल्याला अर्ज भरताना लागणार आहे. त्याशिवाय आपण फॉर्म भरू शकणार नाही आहात.
- फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
- मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
- फॉर्म भरून झाल्यानंतर जेव्हा आपण फी भरतोय फी भरल्यानंतर जी प्रिंट येते ती प्रिंट तुम्हाला काढून त्याची एक कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे. आपला फॉर्म भरताना चा युजर आयडी व पासवर्ड हा आपल्या ई-मेल ला किंवा आपल्या मोबाईल वरती येईल तो देखील आपल्याला जपून ठेवायचा आहे.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
LIC Hfl Apprentice Bharti Pdf ?
PDf फाइल आपल्याला nokaribagha.com वर मिळेल.
Lic hlf Apprentice Bharti 2025 Date ?
Starting Date Was 02 सप्टेंबर 2025 & Last Date to apply 22 सप्टेंबर 2025
lic साठी अर्ज कसा करावा ?
अर्जासाठी आपल्याला LIc च्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल. किवा नोकरीबघा ला भेट द्या.
LIC hfl apprentice bharti salary ?
12,000 /- rs Per Month
Lic hfl apprentice bharti 2025 last date to apply ?
02 Septembar 2025