Krushi Utpanna Bazar samiti Bharti 2025 – कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती मध्ये विविध पदांसाठी नोकरीची संधी आलेली आहे, या मध्ये सौदा लिपिक भुसार,संगणकीय लिलाव ऑपरेटर, पेट्रोल पंप इनचार्ज, इत्यादी पदांची भरती होत आहे. सदर भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट, नोकरी ठिकाण, फी व इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे. आपण सर्व माहिती वाचून या भरतीसाठी अर्ज करू शकता. Krushi Utpanna Bazar samiti Bharti 2025 अर्जाची शेवटची तारीख 13 मे 2025 हि आहे.
Krushi Utpanna Bazar samiti Bharti 2025
जाहिरात क्र –
एकूण पदसंख्या – 06 पदे
पदाचे नाव आणि तपशील
Educational Qualifications
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | पद संख्या |
सौदा लिपिक भुसार | i) 10 वी पास/ पदवीधर ii) कॉम्पुटर मराठी, इंग्रजी टायपिंग आवश्यक iii) MSCIT परीक्षा उत्तीर्ण iv) मार्केट कमिटी मधील 02 वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य | 01 |
सौदा लिपिक रेशीमकोश | i) 10 वी पास/ पदवीधर ii) कॉम्पुटर मराठी, इंग्रजी टायपिंग आवश्यक iii) MSCIT परीक्षा उत्तीर्ण iv) मार्केट कमिटी मधील 02 वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य | 01 |
संगणकीय लिलाव ऑपरेटर | i) 10 वी पास/ पदवीधर ii) कॉम्पुटर मराठी, इंग्रजी टायपिंग आवश्यक iii) MSCIT परीक्षा उत्तीर्ण iv) मार्केट कमिटी मधील 02 वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य | 01 |
पेट्रोल पंप इनचार्ज | i) 10 वी पास/ पदवीधर ii) कॉम्पुटर मराठी, इंग्रजी टायपिंग आवश्यक iii) MSCIT परीक्षा उत्तीर्ण iv) मार्केट कमिटी मधील 02 वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य | 01 |
निर्यात केंद्र ऑपरेटर | i) 10 वी पास ii) मार्केट कमिटी मधील 02 वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य | 01 |
सहा. संगणकीय लिलाव ऑपरेटर | i) 10 वी पास ii) MSCIT परीक्षा पास iii) संगणकीय कामाचा 02 वर्षाचा अनुभव | 01 |
वयाची अट
वयाची अट नाही आहे.
नोकरीचे ठिकाण – बारामती
फी – अर्ज शुल्क नाही
पगार – 19,000 – 63000 /- रु प्रती महिना
अर्ज करण्यासाठी पत्ता – कृषी उत्पन बाजार समिती, बारामती, इंदापूर रोड, ता. बारामती, जि. पुणे 413102 येथे अर्ज करायचा आहे.
Krushi Utpanna Bazar samiti Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
Application Form Starting Date | 05 मे 2025 |
Last Date To Apply | 13 मे 2025 |
परीक्षा | नंतर कळवीनेत येईल. |
Krushi Utpanna Bazar samiti Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) | जाहिरात पहा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
महत्वाच्या टिप्स
- सदर भरती ही पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीचे असल्यामुळे आपल्याला अर्ज हे ऑफलाईन भरायचे आहेत व वरती दिलेल्या पत्त्यावरती जमा करायचे आहेत.
- अर्ज संदर्भात कोणतेही प्रकारचे अडचण असल्यास आपल्याला कृषी समिती ची अधिकृत वेबसाईट दिली आहे अथवा जाहिरातीमध्ये देखील नंबर दिले आहेत त्यावर संपर्क साधावा.
- विचारलेली सर्व माहिती योग्य व बरोबर भरावी जेणेकरून नंतर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- बाजार समितीवर काम केलेला अनुभव असल्यास अनुभवाचे प्रमाणपत्र जोडावे तसेच त्याच्या तारखा या व्यवस्थित व बिनचूक टाकाव्यात.
- अर्ज भरतेवेळी आपल्याकडे आवश्यक ती कागदपत्र असायला हवीत त्याची माहिती आपल्याला पीडीएफ मध्ये दिलेली आहे.