Konkan Railway Hall Ticket : मागील महिन्यामध्ये आपण कोंकण रेल्वे भरती साठी चे फॉर्मस भरले असतील. तर आपल्यासाठी एक खुशखबर आहे.
या भरतीसाठी पेपर च्या तारखा ठरल्या आहेत. 13 जानेवारी ते 16 जानेवारी या भरतीच्या परीक्षांच्या तारखा आल्या आहेत.
Konkan Railway Hall Ticket
| परीक्षेची तारीख | 13 ते १६ जानेवारी |
| प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी | येथे क्लिक करा. |
प्रवेश पत्र कसे डाउनलोड करणार
- वरती दिलेल्या येथे क्लिक करा या पर्यायावर क्लिक करून आपल्याला खालील पानावर यायचे आहे.
- user id व पासवर्ड टाकून आपण लॉगीन करून घ्यावे. व त्यानंतर प्रवेश पत्राची कलर प्रिंट काढून पेपर ला जावे.
- परीक्षेला जात असताना आपण आपल्यासोबत आधार कार्ड किवा कोणतेही प्रूफ घेऊन जावे.
