Kalyan Dombivali NHUM Bharti 2025 : कमीत कमी 12 वि पास जरी असाल तरी आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 49 जागांसाठी भरती निघालेली आहे. या भरतीमध्ये आपल्याला कमीत कमी शिक्षणाची पात्रता ही 12 पास किंवा GNM कोर्स पूर्ण किंवा रेडिओग्राफर किंवा ओटी टेक्निशन डिप्लोमा धारक असेल तरी तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा. सदर भरती ऑफलाइन पद्धतीने असल्यामुळे आपल्याला फक्त अर्ज भरून जमा करायचा आहे. व थेट मुलाखतीला जायचे आहे.
Kalyan Dombivali NHUM Bharti 2025
इतर माहिती …
जाहिरात क्र –
एकूण पदसंख्या – 49 जागा
पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी | 18 |
2 | अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी | 18 |
3 | बालरोगतज्ञ | 01 |
4 | स्टाफ नर्स पुरुष | 05 |
5 | क्ष किरण तंत्रज्ञ | 02 |
6 | OT सहाय्यक | 02 |
7 | सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक | 02 |
8 | शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक | 01 |
एकूण | 49 |
Kalyan Dombivali NHUM Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- पद क्र 1 – i) MBBS ii) पुरेसा अनुभव
- पद क्र 2 – i) MBBS ii) स्पेशलायझेशन ( स्त्रीरोगतज्ज्ञ,फिजिशियन,बालरोग तज्ञ) पदव्युत्तर पदवी / पदवी
- पद क्र 3 – i) MD/DCH/DNB (सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.)
- पद क्र 4 – i) 12 वि पास ii) GNM कोर्स पूर्ण
- पद क्र 5 – i) 12 वि पास ii) रेडीओग्राफार आणि क्ष किरण डिप्लोमा झाला असावा.
- पद क्र 6 – i) 12 वि पास ii) OT टेक्निशियन डिप्लोमा धारक
- पद क्र 7 – i) MBBS /B.A.M.S / B.H.M.S / Nursing / B. Pharmacy / MPH/MHA/MBA (Health Care Administration)
- पद क्र 8 – i) MBBS/BHMS/BAMS/BDS ii) MBA(Health Care Administration) MPH/MHA
वयाची अट –
- पद क्र 1 & 2 – 70 वर्षापर्यंत
- पद क्र 3 ते 6 – 65 वर्षापर्यंत
- पद क्र 7 & 8 – 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय – 05 वर्षे सूट )
Kalyan Dombivali NHUM Bharti 2025 Form Fees –
फी नाही
नोकरीचे ठिकाण – कल्याण डोंबिवली
पगार –
- जाहिरात पहा.
Kalyan Dombivali NHUM Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
मुलाखत | 24 व 25 एप्रिल रोजी थेट मुलाखत |
Kalyan Dombivali NHUM Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) | जाहिरात पहा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
मुलाखतीचे ठिकाण – आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हाॅल, पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम) ता.कल्याण जि. ठाणे

इतर सर्व माहितीसाठी जाहिरात पहा…
How To Apply ?
- वरती दिलेल्या क्लिक करा या पर्यायावर क्लिक करून आपल्याला भरतीच्या मुख्य पानावर यायचे आहे.
- सदर भरतीचे अर्ज हे पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने भरायचे असल्यामुळे आपल्याला जाहिरात पहा यावरती क्लिक करून खाली 06 ते 09 या पानावरती फॉर्म दिलेले आहेत. त्या फॉर्मची प्रिंट काढायची आहे व ती प्रिंट संपूर्ण भरून वरती दिलेल्या पत्त्यावरती पाठवायची आहे. त्यानंतर डायरेक्ट 24 ते 25 तारखेला आपल्याला त्याच्या मुलाखतीसाठी सर्व कागदपत्रांच्या ओरिजनल कॉपी घेऊन दिलेल्या पत्त्यावरती जायचे आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
- फॉर्म भरताना आपण सर्व माहिती अचूक व व्यवस्थित टाकायचे आहे जेणेकरून आपल्याला नंतर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- अधिक माहितीसाठी आपण दिलेली जाहिरात पहा.
- फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आपण अधिकृत वेबसाईट वर भेट देऊ शकता.
फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे
- फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
- फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
- डोमासाईल दाखला
- जातीचा दाखला
- जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
- सही
- अनुभव प्रमाणपत्र
- MSCIT प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे ( मार्कशीट)
आपण वरती दिलेली सर्व माहिती ही विविध स्त्रोतांकडून घेऊन मग यामध्ये दिलेली आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची माहिती ही आपण स्वतःच्या मनाने अथवा मर्जीने दिलेली नसते. फॉर्म भरायच्या अगोदर किंवा कोणत्याही प्रकारचे योजनेचे लाभ घेण्यासाठी संबंधित अधिकृत वेबसाईटला भेट द्या.