JNV Ahilyanagar Bharti 2025 : जवाहर नवोदय विद्यालय पारनेर अहिल्यानगर मध्ये विविध पदांची भरती

WhatsApp Group Join
Telegram Group Join

JNV Ahilyanagar Bharti 2025 – नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आपण पण जर अहिल्यानगर रहिवासी असाल तर आपल्यासाठी एक सुवर्णसंधी आलेली आहे. ती म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय पारनेर जिल्हा अहिल्यानगर मध्ये सध्या विविध पदांसाठी नोकरीची संधी निघालेली आहे. ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार असल्यामुळे आपण देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता. व एक आपल्या भविष्याला एक चांगली स्थिरता देऊ शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 ऑगस्ट 2025 असणार आहे.

JNV Ahilyanagar Bharti 2025

जाहिरात क्र –

एकूण पद्संख्या – 02 पदे

पदाचे नाव व तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1समुपदेशक,वसतिगृह अधीक्षक02
एकूण 02

JNV Ahilyanagar Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • Counselor – i) Masters Degree (MA/M.SC) in Psychology From a recognized university or institution. ii) 1 Year Diploma in Guidance & Counselling from a recognized University or institution
  • Hostel Superitendent – कोणत्याही शाखेतील पदवी धर

वयाची अट

  • समुपदेशक -28 ते 50 वर्षे
  • वसतिगृह अधीक्षक – 35 ते 62 वर्षे

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

फी -फी नाही.

पगार

  • समुपदेशक – 44,900 /- रु प्रती महिना
  • वसतिगृह अधीक्षक – 35,750 /- रु प्रती महिना

भरतीची पद्धती – ऑफलाईन

मुलाखतीचा पत्ता – पी.एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय टाकळी, ढोकेश्वर, टा. पारनेर जि. अहिल्यानगर ४१४304

JNV Ahilyanagar Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख01 ऑगस्ट 2025
अर्जाची शेवटची तारीख13 ऑगस्ट 2025
परीक्षा (मुलाखत)नंतर कळविण्यात येईल

JNV Ahilyanagar Bharti 2025 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF)जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईटपहा

असा करा अर्ज ?

  • सदर वरती ही पूर्णपणे ऑफलाइन म्हणजेच (मुलाखत) या पद्धतीने असणार असल्यामुळे आपण या भरतीसाठीची आवश्यक ती माहिती पाहण्यासाठी जाहिरात बघावी.
  • त्यानंतरच मग या भरतीच्या अर्जासाठी प्रोसेस करावी.
  • भरतीसाठी कोणीही कुठूनही अर्ज करू शकता पण अहिल्यानगर किंवा त्यातल्या त्यात पारनेर वगैरे जर आपण राहात असाल तर आपल्याला थोडी जास्त सुवर्णसंधी आली आहे असं म्हणू शकता.
  • कारण या भरतीसाठी आपल्याला फक्त मुलाखत द्यायचे आणि नंतर तुमचा सिलेक्शन होईल संपूर्ण माहिती तुम्हाला जाहिरातीमध्ये भेटून जाईल.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Leave a Comment