JEE Main 2026 – बी आर्किटेक्ट प्लॅनिंग बी टेक इत्यादी कोर्स साठी सर्वात महत्त्वाची समजली जाणारी JEE Main परीक्षा व त्याचे फॉर्म सुरु झाले आहेत. सदर परीक्षा ही वरील कोर्सेस साठी सर्वात महत्त्वाची परीक्षा असून याच्या अर्ज काल म्हणजेच दिनांक 10 नोव्हेंबर पासून सुरू झालेत आणि अर्जाची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2025 असणाऱ्या खाली सर्व माहिती दिलेली आहे सर्व माहिती वाचा आणि या परीक्षेसाठी आपला अर्ज भरा.
JEE Main 2026, JEE Main 2026 Application Form Starting Date, Jee Exam Details, Exam Date
जाहिरात क्र – नमूद नाही
परीक्षेचे नाव – JEE Main परीक्षा 2026
वयाची अट – नाही
शैक्षणिक पात्रता – (JEE Main 2026 Educational Qualifications)
- 12 वी पास
Fee
| पेपर | GEN | OBC/EWS | SC/ST/PWD |
| B.E/B.Tech किवा B.Arch/B. Planning | 1000 /- पुरुष | 900 / पुरुष- | 500 /- पुरुष |
| 800 /- महिला | 800 /- महिला | 1000 /- महिला | |
| B.E/B/Tech/ & B.Arch किवा B.E / B.Planning किवा B.Arch / B.Planning | 2000/- पुरुष | 2000/- पुरुष | 1000/- पुरुष |
| 1600/- महिला | 1600/- महिला | 1000/- महिला |
अर्जाची पद्धती – ऑनलाईन
महत्वाच्या तारखा – Jee Mains Exam Dates & Schedules
| सत्र I | सत्र II | |
| ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख | 27 नोव्हेंबर 2025 | जानेवारी ते फेब्रुवारी 2026 |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या एक आठवडा अगोदर | परीक्षेच्या एक आठवडा अगोदर |
| परीक्षा | जानेवारी 2026 | 02 ते 09 एप्रिल 2026 |
| निकाल | 12 फेब्रुवारी 2026 | 20 एप्रिल 2026 |
महत्वाच्या लिंक्स (Important Links)
असा करा अर्ज ?
- आपण पण जर JEE Mains परीक्षेचा फॉर्म भरणार असाल तर खालील दिलेल्या सर्व माहितीचा व तपशिलाचा आधार घ्या आणि मगच फॉर्म भरा.
- सर्वात प्रथम आपल्याला भरती संदर्भातील माहिती वाचण्यासाठी आपल्या Nokaribagha.com वेबसाईट वरचे हे आर्टिकल वाचायचे आहे.
- यामध्ये आपल्याला सविस्तरपणे माहिती दिलेली आहे यामध्ये पेपर महत्त्वाच्या तारखा शैक्षणिक पात्रता व इतर सर्व महत्त्वाची माहिती आपल्याला वाचून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला जाहिरात म्हणजेच पीडीएफ बघायची आहे.
- पीडीएफ वाचून झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपण आपला ऑनलाईन करायचा आहे त्यानंतर आपण Jee Mains च्या मुख्य वेबसाईट वरती येणार आहोत.

- वरती दिलेल्या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे मधल्या पानावर असलेल्या उपरोक्त उल्लेखित परीक्षा के लिए स्वयं को पंजीकरण करे या पर्यायावर क्लिक करायचे आणि न्यू रजिस्ट्रेशन या निळ्या कलरच्या टॅब टॅब मध्ये क्लिक करायचे आहे.
- न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक करून आपल्याला ती माहिती दिलेली आहे ते संपूर्ण माहिती वाचायचे त्यानंतर खाली दिलेल्या डिक्लेरेशन टॅब वरती क्लिक करून आपल्याला पुढे प्रोसेस करायचे आहे.
- पुढे आल्यानंतर आपल्याला तुमचं नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव तसेच तुमचा पत्ता व्यक्तिगत सर्व माहिती इलेक्ट्रॉनिक संचार पत्ता म्हणजे तुमचा ईमेल आयडी मोबाईल नंबर कन्फर्म ईमेल आयडी तसेच आयडिया आणि पासवर्ड आपल्याला स्वतःला सेट करायचा ईमेल आयडी वगैरे येऊ शकतो पण तुम्हाला पासवर्ड स्वतः सेट करायचे त्यानंतर दिलेला सर्व कॅपच्या टाकून तुम्हाला या परीक्षेच्या फॉर्मला सबमिट या बटनावर क्लिक करून जमा करायचे आहे
- संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला तो फॉर्म पुन्हा एकदा चेक करायचा आहे त्यामध्ये दिलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित असल्याची खात्री करून घेतल्यानंतर आपल्याला या फॉर्मसाठीची परीक्षा फी भरायचे परीक्षा फी साठी संपूर्ण माहिती आपल्याला वरती दिलेले आहे तसेच Jee Mains च्या वेबसाईट वरती सुद्धा या प्रकारची सर्व माहिती दिलेली आहे सर्व माहिती वाचा अर्ज व्यवस्थित व बरोबर असल्याची खात्री करा आणि मगच ही फी तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून भरा.
- कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक मदतीसाठी ऑफिशियल वेबसाईट वर भेट द्या किंवा हेल्पलाइन नंबर डायल करून माहिती उपलब्ध करून घ्या