JCI Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक महत्त्वाची भरती निघालेली आहे. ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अकाऊंटंट, जुनियर अकाऊंटंट, जुनियर इंस्पेक्टर या 03 पदांसाठी 90 जागांची भरती निघालेली आहे. फक्त बारावी पास उमेदवार देखील या पदासाठी अर्ज करू शकतात. आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट, एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 ही आहे.
JCI Bharti 2024
जाहिरात क्र – 02/2024
एकूण पदसंख्या – 90
पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | अकाऊंटंट | 23 |
2 | जुनियर अकाऊंटंट | 25 |
3 | जुनियर इंस्पेक्टर | 42 |
एकूण | 90 |
JCI Bharti 2024 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता –
- अकाऊंटंट – i) M.COM + 05 वर्षे अनुभव किवा B.COM + 07 वर्षे अनुभव
- जुनियर अकाऊंटंट – i) पदवीधर ii) ms word & ms exel वापरता यावे iii) इंग्लिश टायपिंग 40 श.प्र.मि
- जुनियर इंस्पेक्टर – i) 12 वी पास ii) 03 वर्षे अनुभव ( Experience in purchase)
- वयाची अट – 1 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 30वर्षे
- [ SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]
फॉर्म फी –
जनरल / OBC / EWS – 250 /- SC / ST / PWD – फी नाही.
- नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
JCI Bharti 2024 पगार –
- पद क्र 1 – 28,600 – 1,15,000/- Rs
- पद क्र 2 – 21,500 – 86,000/- Rs
- पद क्र 3 – 21,500 – 86,500 /- Rs
JCI Bharti 2024 Important Dates
महत्वाच्या तारखा –
अर्ज सुरु झालेली तारीख | 10 सप्टेंबर 2024 |
अर्ज करणेची शेवटची तारीख | 30 सप्टेंबर 2024 |
JCI Bharti 2024 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात ( PDF) | जाहिरात पहा |
ऑनलाईन अर्ज करणेसाठी | अर्ज करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
नोकरीबघा Whattsapp Group | जॉईन व्हा. |
वरती दिलेल्या लिंक वरती जॉईन बटनावर क्लिक करा अशाच भरतीच्या योजनेच्या सगळी माहिती आपल्याला आपल्या व्हाट्सअप वरती मिळवा. जेणेकरून आपण ती माहिती वाचून त्या योजनेचा त्या भरतीचा फायदा घेऊ शकाल व आपल्या एका निकटवर्तीय कोणालाही हा ग्रुप शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ग्रुपमध्ये Add होता येईल व ही सर्व माहिती त्यांच्याही व्हाट्सअप वरती अगदी घरबसल्या मिळू शकेल.
HOW TO APPLY ?
- वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
- फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड या पद्धतींचा अवलंब करावा.
- फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
- अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
- अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.
- Jute Corporation of India Limited Recruitment 2024 मध्ये अर्ज करणेची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे. त्यापूर्वी आपण अर्ज भरून घ्यावेत.
1 thought on “JCI Bharti 2024 – ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 90 जागांसाठी भरती.”