ITBP Bharti 2024 : इंडो तिबेटीयन बोर्डर पोलीस दलात 526 जागांसाठी भरती

ITBP Bharti 2024  : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक महत्त्वाची भरती निघालेली आहे. इंडो तिबेटीयन बोर्डर पोलीस दलात 526 जागांसाठी भरती निघालेली आहे. Indo Tibetan Bharti 2024 Date दिनांक 15 नोव्हेंबर 2024 पासून सदर भरती चे अर्ज चालू होत आहेत. itbp head constable recruitment आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट,  एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. ITBP Recrutiment Last Date अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2024 ही आहे.

ITBP Bharti 2024

जाहिरात क्र

एकूण पदसंख्या – 526

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1सब इन्स्पेक्टर (Telecommunication)92
2 हेड कॉन्स्टेबल (Telecommunication) 383
3कॉन्स्टेबल (Telecommunication)51
 एकूण 526
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

ITBP Bharti 2024 Educational Qualifications  –

शैक्षणिक पात्रता –

  • पद क्र 1 – B.SC ( Physics, Chemistry and Mathematics/ IT / Computer Science / Electronics and Instrumentation किवा BCA किवा B.E ( Electronics and communication \ Istrumentation / Computer SCience/ Mathematics
  • पद क्र 2 – 45 % गुणांसह 12 वी पास ( Physics, Chemistry and Mathematics) उत्तीर्ण किवा 10 वी पास +ITI ( Electromics / Electrical/ Computer ) किवा 10 वी पास + डिप्लोमा Electronics / Communication/ Instrumentation)
  • पद क्र 3 – 10 वी पास

वयाची अट – 14 डिसेंबर 2024 रोजी 18 ते 24 वर्षे  [ SC/ST  – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]   

  • पद क्र 1 – 20 ते 25 वर्षे
  • पद क्र 2 – 18 ते 25 वर्षे
  • पद क्र 3 – 18 ते 23 वर्षे

ITBP Bharti 2024 Form Fees

  • पद क्र 1 – जनरल / OBC / EWS   200 /-  
  • पद क्र 2 & 3 –   जनरल / OBC / EWS   100 /-  
  • SC / ST / PWD / महिला – फी नाही. 

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

पगार

  • सब इन्स्पेक्टर – 35,400 – 1,12,400 /- रु
  • हेड कॉन्स्टेबल – 25,500 – 81,100 /- रु
  • कॉन्स्टेबल – 21,700 – 69,100 /- रु

ITBP Bharti 2024 Important Dates

महत्वाच्या तारखा

Application Form Starting Date15 नोव्हेंबर 2024
Application Form Last Date14 डिसेंबर 2024

ITBP Bharti 2024 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात ( PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा Whattsapp Groupजॉईन व्हा.

ITBP Bharti 2024 HOW TO APPLY ?

  • वरती दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपल्यला पुढील भरतीच्या मेन पानावर जायचे आहे.
ITBP Bharti 2024
  • वरती दिलेल्या New user Registration या पर्यायावर क्लिक करून आपल्यला पुढील फॉर्म भरायचा आहे.
  • फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती खरी व बरोबर द्यावी जेणेकरून आपल्याला नंतर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
ITBP Bharti 2024
  • वरील फोटो मध्ये विचारल्याप्रमाणे आपले संपूर्ण नाव, इमेल, मोबाईल नंबर हि सर्व माहिती भरायची आहे.
  • पासवर्ड आपण स्वत टाकायचा आहे. व टाकलेला पासवर्ड सेव करून अथवा लिहून ठेवायचा आहे. जेणेकरून आपणास नंतर प्रवेश पत्र काढताना अडचण येणार नाही.
  • फॉर्म भरत असताना विचारलेली माहिती जसे कि आपली शैक्षणिक माहिती, आपला अनुभव, हि सर्व माहिती व्यवस्थित टाकावी. त्यानंतर आवश्यक अशी सर्व कागदपत्रे स्कॅन करून जोडावीत.
  • कागदपत्रांच्या माहितीसाठी आपण वरती दिलेल्या लिंकवरून जाहिरात पहा वर क्लिक करून संपूर्ण माहिती घेऊ शकाल.
  • अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.
  • वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
  • फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड  या पद्धतींचा अवलंब करावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
  • अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.

भरतीसाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे

फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
  • फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
  • डोमासाईल दाखला
  • जातीचा दाखला
  • जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
  • पॅन कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
  • सही
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र
अशीच नवनवीन माहिती आपल्या मोबाईल वरती पहानेसाठी वरती दिलेल्या लिंकवरून आपल्या नोकरीबघा whattsapp Group ला जॉईन व्हा..

Leave a Comment