IPPB Bharti 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये ६८ जागांसाठी भरती

IPPB Bharti 2024 : आपल्याला सुद्धा सरकारी नोकरी हवी आहे. तर आपणासाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे. सरकारच्या या कंपनी मध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये ६८ जागांसाठी या भरतीसाठी लागणारी कागदपत्रे आपल्याजवळ असतील तर आपसुद्धा या सर्व पदांसाठी अर्ज करू शकता. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण, पगार तसेच महत्त्वाच्या तारखा, महत्त्वाच्या लिंक या खाली दिलेल्या आहेत. सदर भरतीसाठी अर्ज करणेची शेवटची तारीख ही 10 जानेवारी 2025 अशी आहे.

जाहिरात क्र – IPPB/HR/CO/RECT.2024-25/04

एकूण पदसंख्या – ६०८ पदे

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1असिस्टंट मॅनेजर54
2मॅनेजर04
सिनियर मॅनेजर03
4साइबर सिक्योरिटी एक्सपर्ट07
 एकूण68
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

IPPB Bharti 2024 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र 1 -i) B.E / B. TECH / M.E / M.TECH ( Computer Science / IT / Computer Applications / Electronics and telecommunication / Electronics and Instrumentation.
  • पद क्र 2 – i) B.E / B. TECH / M.E / M.TECH ( Computer Science / IT / Computer Applications / Electronics and telecommunication / Electronics and Instrumentation. ii) 03 वर्षाचा अनुभव आवश्यक
  • पद क्र 3 – i) B.E / B. TECH / M.E / M.TECH ( Computer Science / IT / Computer Applications / Electronics and telecommunication / Electronics and Instrumentation. ii) 06 वर्षाचा अनिभाव आवश्यक
  • पद क्र 4 – B.SC ( Electronics , Computer SCience , Information technology  B.Tech /B.E- (Electronics, Information Technology, Computer Science. किंवा MSc. (Electronics, Physics, Applied Electronics/Computer Science/Information Technology.)  (ii) 06 वर्षे अनुभव

वयाची अट –01 डिसेंबर 2024 रोजी ( Sc/St -05 वर्षे सूट , OBC – 03 वर्षे सूट )

  • पद क्र 1 – 20 ते 30 वर्षे
  • पद क्र 2 – 23 ते 35 वर्षे
  • पद क्र 3 – २६ ते 35 वर्षे
  • पद क्र 4 – 50 वर्षापर्यंत

IPPB Bharti 2024 Form Fees

General / OBC / EWS – 750/- रु [SC/ST/ExSM/ महिला – फी नाही ] फक्त intimation charges – १५० रुपये

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

पगार

(अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी )

IPPB Bharti 2024

IPPB Bharti 2024 Important Dates

महत्वाच्या तारखा

Appliaction Form Starting Date21 डिसेंबर 2024
Last Date to Apply10 जानेवारी 2025
परीक्षा नंतर कळविनेत येईल.

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

हि भरती बघितली का ? सिडको महामंडळात 29 जागांसाठी नोकरीची संधी


IPPB Bharti 2024 How To Apply ?

  • वरती दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपण भरतीच्या वरील पेज वर येऊ शकतो..
IPPB Bharti 2024
IPPB Bharti 2024
  • आपले नाव, वडिलांचे नाव, आपला इमेल आयडी, मोबाईल नंबर व विचारलेली इतर सर्व माहिती आपण या फॉर्म मध्ये भरायची आहे.
  • सर्व माहिती भरून झालेनंतर खाली दिलेल्या Submit या पर्यायावर क्लिक करून आपल्या इमेल आयडी व मोबाईल नंबर वरती आलेला OTP टाकावा.
  • या अर्जात नंतर विचारलेली सर्व माहिती भरावी.. त्यामध्ये आपली शैक्षणिक पात्रता ( पदाला अनुसरून ) सर्व माहिती भरावी.
  • फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपल्या इमेल ला किंवा आपल्या मेसेज बॉक्समध्ये आपल्याला एक मेसेज येईल त्यामध्ये आपला आयडी आणि पासवर्ड असणार आहे. तो आयडी पासवर्ड आपल्याला भविष्यात हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी लागणार आहे.
  • फॉर्ममध्ये विचारलेले सर्व माहिती योग्य व बरोबर टाकून आपल्याला आपले फोटो व सही अपलोड करायचे आहे.
  • फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती म्हणजेच आपल्या शैक्षणिक माहिती आपल्याला जर कोणत्या क्षेत्रातील अनुभव असेल तर त्या अनुभवाची माहिती तसेच आपली वैयक्तिक माहिती त्यामध्ये आपल्या डोमासाईल दाखला, नॉन क्रिमीलेअर दाखला, आपली जन्मतारीख ,आधार कार्ड चा नंबर तसेच परीक्षा केंद्र या सगळ्या गोष्टी व्यवस्थित टाकायचे आहेत.
  • वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
  • फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड  या पद्धतींचा अवलंब करावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
  • अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
  • अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.

फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
  • फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
  • डोमासाईल दाखला
  • जातीचा दाखला
  • जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
  • पॅन कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
  • सही
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे ( मार्कशीट)

Leave a Comment