IOCL Bharti 2025 : इंडियन ऑईल मध्ये इंजिनियर कम ऑफिसर पदासाठी मोठी भरती

WhatsApp Group Join
Telegram Group Join

IOCL Bharti 2025 – इंडियन ऑईल मध्ये इंजिनियर / ऑफिसर पदासाठी नोकरीची संधी आलेली आहे. फक्त BE/B.Tech च्या पदवी वर आपण या नोकरीचा अर्ज भरू शकता. आणि हि नोकरी मिळवू शकता. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण ई. सर्व माहिती खाली दिलेली आहे. संपूर्ण माहिती वाचा व या भरतीसाठी अर्ज करा..

IOCL Bharti 2025

जाहिरात क्र – IOCL/CO-HR/RECTT/2025/01

एकूण पद्संख्यानमूद नाही

पदाचे नाव व तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1इंजिनियर / ऑफिसर ग्रेड A
(Chemical/Electrical/ Instrumentation)
नमूद नाही
एकूण नमूद नाही

IOCL Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • 65 % गुणांसह BE/B.TECH [SC/ST- 55 % गुण]

वयाची अट – 01 जुलै 2025 रोजी 18 ते 26 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, obc – 03 वर्षांची सूट ]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

फी

  • General/OBC/EWS –500 /- रु
  • SC/ST/PWD – फी नाही

पगार – जाहिरात पहा

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

IOCL Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख05 सप्टेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख21 सप्टेंबर 2025
परीक्षा 31 ऑक्टोबर 2025

IOCL Bharti 2025 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

असा करा अर्ज

  • संपूर्ण भरती ही इंजिनिअरिंग आणि ऑफिसर या पदासाठी असल्यामुळे आपल्याला तिथे दिलेली शैक्षणिक पात्रता तपासायचे आहे व मगच आपण या भरतीचा अर्ज भरायचा आहे.
  • कारण बरेच जण फक्त पदासाठी अर्ज करतात पण त्यासाठी असलेली कमीत कमी आणि जास्तीत जास्त शैक्षणिक पात्रता बघत नाहीत त्यामुळे बऱ्याच वेळा आपण फॉर्म भरायला सुरू केल्यानंतर आपल्याला या गोष्टीची जाणीव होते की ही भरती आपल्यासाठी नाही आहे कारण आपले इंजीनियरिंग किंवा त्याच्याशी रिलेटेड शिक्षण झालेलं नसतं.
  • तर सर्वात पहिल्यांदा आपण जाहिरात वाचावी आणि मगच या भरतीचा अर्ज भरण्यासाठी घ्यावा.
  • फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
  • फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
  • फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
  • मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर जेव्हा आपण फी भरतोय फी भरल्यानंतर जी प्रिंट येते ती प्रिंट तुम्हाला काढून त्याची एक कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे. आपला फॉर्म भरताना चा युजर आयडी व पासवर्ड हा आपल्या ई-मेल ला किंवा आपल्या मोबाईल वरती येईल तो देखील आपल्याला जपून ठेवायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

What is the last date of IOCL Bharti 2025 ?

21 सप्टेंबर 2025 is the last date.

Educational Qualifications for IOCL Bharti 2025 ?

B.E/ B.Tech Required.

How i apply for IOCL Bharti 2025 ?

the link is given in Nokaribagha.com Website. Kondly Follow..

Leave a Comment