IOCL Apprentice Bharti 2026 : इंडियन ऑईल मध्ये 405 जागांसाठी अप्रेंटीस पदासाठी नोकरीची संधी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

IOCL Apprentice Bharti 2026 – फक्त दहावी बारावी पास असाल आणि सरकारी नोकरीसाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आलेली आहे. सरकारच्या इंडियन ऑइल (Indian Oil) या कंपनीमध्ये अप्रेंटिस पदासाठी नोकरीची संधी निघालेली आहे. आपण पण जर दहावी, बारावी, आयटीआय, पदवीधर अप्रेंटिस असेल तर या भरतीसाठी अर्ज करा आणि ही नोकरी मिळवा.

IOCL Apprentice Bharti 2026, Graduate Apprentice 2026, IOCL Jobs 2026, Jobs 2026, IOCL Apprentice Recruitment

थोडक्यात

पदाचे नावपदवीधर , टेक्निकल अप्रेंटीस, पदवीधर अप्रेंटीस
एकूण पदसंख्या405 पदे
अर्ज सुरु झालेली तारीख11 मार्च 2026
अर्जाची शेवटची तारीख26 मार्च 2026
पगार जाहिरात पहा

जाहिरात क्र – IOCL/MKTG/WR/APPR/3/2025-26

एकूण पदसंख्या – 405 पदे

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1ट्रेड अप्रेंटीस75
2टेक्निशियन अप्रेंटीस120
3पदवीधर अप्रेंटीस210
एकूण405

शैक्षणिक पात्रता (IOCL Apprentice Bharti 2026 Educational Qualifications)

  • पद क्र 1 – 10 वी पास + ITI (फिटर/इलेक्ट्रिशियन/Electronic/Mechanic/Instrument/Civil/Electrical/Mechanical) किवा 12 वी पास
  • पद क्र 2 – 50 % गुणांसह इंजिनियरिंग डिप्लोमा (Mechanical/Electrical/Instrumentation/Civil/Electrical/Electronics/) [SC/ST/PWD – 45 % गुण आवश्यक]
  • पद क्र 3 – 50 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PWD – 45 % गुण आवश्यक]

वयाची अट – 28 फेब्रुवारी 2026 रोजी 18 ते 24 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

फी – फी नाही

पगार – जाहीरात पहा 

नोकरीचे ठिकाण -महाराष्ट्र/गोवा/गुजरात/मध्य प्रदेश/छत्तीसगढ/दादरा नगर आणि हवेली,दमन आणि दिव ई.

अर्जाची पद्धत – ऑनलाइन

महत्वाच्या तारखा (IOCL Apprentice Bharti 2026 Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख11 मार्च 2026
अर्जाची शेवटची तारीख26 मार्च 2026
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (IOCL Apprentice Bharti 2026 Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीपद क्र 1 – अर्ज करा
पद क्र 2 – 3 – अर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

How To Apply ?

  • दहावी, बारावी, पदवीधर, आयटीआय झालेले अशा सर्वांसाठी नोकरीची ही एक संधी आलेली आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये अप्रेंटिस या पदासाठी नोकरीची संधी निघालेली आहे आपण पण जर या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून या भरतीचा अर्ज भरू शकता.
  • अप्रेंटिस प्रकारामध्ये ही भरती येत असल्यामुळे याची सर्व माहिती आपल्याला जाहिरातीमध्येच मिळेल.
  • अर्ज करण्यासाठी ची लिंक खाली दिली आहे लिंक वर क्लिक करा आणि अप्रेंटिस पोर्टल वरती आपले नवीन रजिस्ट्रेशन करून या भरतीचा फॉर्म भरा.
  • भरती संदर्भातील कोणत्याही तांत्रिक मदतीसाठी जाहिरात मध्ये दिलेल्या नंबर वरती संपर्क करू शकता.
  • खाली लिंक वर क्लिक करून आपला नोकरी बघा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..

Leave a Comment