IOCL Apprentice Bharti 2025 : इंडियन ऑईल मध्ये नोकरीची संधी.. 12 वी पास कोणीही अर्ज करू शकता..

WhatsApp Group Join
Telegram Group Join

IOCL Apprentice Bharti 2025 – तर आपला आयटीआय झाला असेल किंवा आपण बारावी पास असाल तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदाची नोकरी निघाली यामध्ये ट्रेड अप्रेंटिस, ऑपरेटर, टेक्निशन अप्रेंटिस आणि पदवीधर अप्रेंटिस अशा एकूण चार पदांसाठी जवळपास 509 जागांची भरती असणार आहे. आणि आपण बारावी पास असाल पदवीधर असाल किंवा आयटीआय झाला असेल यापैकी कोणत्याही एका शिक्षण पद्धतीमध्ये आपल्या जर शिक्षण पूर्ण झालं असेल, तर आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची फी आपल्याला भरायची नाही आहे.

IOCL Apprentice Bharti 2025,IOCL Recruitment 2025, IOCL Bharti, Apprentice Jobs, Jobs For Handicapped, PWD Jobs

जाहिरात क्र – IOCL/MKTG/ER/APPR/2025-26

एकूण पदसंख्या – 509

पदाचे नाव आणि पदसंख्या

पद क्रपदाचे नाव पदसंख्या
1ट्रेड अप्रेंटीस127
2डेटा एन्ट्री ऑपरेटर27
3टेक्निशियन अप्रेंटीस248
4पदवीधर अप्रेंटीस107
एकूण509

शैक्षणिक पात्रता (IOCL Apprentice Bharti 2025 Educational Qualifications)

  • पद क्र 1 – ITI (Fitter/Mechanic/machinist/Electrical/Instrument Mechanic/Electrical/Civil/Electrical & Electronics)
  • पद क्र 2 – 12 वी पास
  • पद क्र 3 – इंजिनियरिंग डिप्लोमा (Mechanical/Electrical/Civil/Electrical &Electronics)
  • पद क्र 4 – BA/B.Com/B.SC/BBA

Gen/EWS/OBC – NCL – 50 % गुण, SC/ST/PWD – 45 % गुण

वयाची अट – 31 डिसेंबर 2025 18 ते 24 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण – पूर्व प्रदेश

फी – फी नाही

पगार – जाहिरात पहा

महत्वाच्या लिंक (IOCL Apprentice Bharti 2025 Important Links)

जाहिरात (PDF)पहा
Microsoft LinkClick here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीपद क्र 1 & 2अर्ज करा
पद क्र 3 & 4 अर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा
इतर महत्वाच्या भरतीक्लिक करा

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख10 डिसेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख09 जानेवारी 2025
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 07 दिवस अगोदर

अर्ज कसा करावा

  • IOCL Apprentice Bharti 2025 या भरतीसाठी चा फॉर्म भरताना सर्वात प्रथम आपल्याला संपूर्ण जाहिरात नीट वाचायचे आहे कारण यामध्ये चार पदांसाठी अर्ज करायला आपल्याला ऑप्शन दिलेला आहे. आणि त्यामध्ये पहिला एक दोन पदांसाठी अर्जाची लिंक वेगळी आहे तर पद तीन आणि चार साठी अर्ज ची लिंक वेगळी त्यामुळे संपूर्ण जाहिरात वाचा आणि मगच या भरतीच्या अर्जासाठी फॉर्म भरा.
  • फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व बरोबर भरावे जेणेकरून नंतर आपला अर्ज रिजेक्ट किंवा निकाली निघणार नाही.
  • सोबतच मागितली सर्व कागदपत्रे स्कॅन कॉफीमध्ये व्यवस्थित सबमिट करावे त्यासाठी योग्य ती साईज आपण जाहिरात पाहून निवडू शकता सोबतच फोटो आणि सही हे आता लेटेस्ट असलेला फोटो व सही द्यावी.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारची फी भरायची नसल्यामुळे आपण भरलेला फॉर्म एकदा चेक करावा आणि मगच फॉर्म जमा करण्यासाठी पुढे प्रोसेस करावी.
  • बाकीची सर्व माहिती तुम्हाला जाहिरातीमध्ये मिळून जाईल कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणीसाठी आपण अधिकृत वेबसाईट वरती जाऊन ईमेल किंवा मोबाईल वरती फोन करून ती माहिती विचारू शकता.
 अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती रोजच्या रोज आपल्या मोबाईल वरती म्हणजेच आपले व्हाट्सअप वरती किंवा टेलिग्राम वरती मिळवण्यासाठी वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपल्या नोकरी बघायचा ग्रुप जॉईन करा.

last Date To Apply IOCL Apprentice Bharti 2025 ?

09 जानेवारी 2025

Salary Of IOCL Apprentice Bharti 2025 ?

As Per Apprentice Rule.

Leave a Comment