IOCL Apprentice Bharti 2025 : इंडियन ऑईल मध्ये नोकरीची संधी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

IOCL Apprentice Bharti 2025 – आपण देखील पदवीचे शिक्षण पूर्ण केले असेल किंवा आयटी आपला कम्प्लिट झाला असेल तर आपण देखील या भरतीसाठी अर्ज करू शकताय अगदी बारावी पास जरी असेल तरी या भरतीला अर्ज करा आणि आपल्या हक्काचे अप्रेंटिस या पदासाठीची नोकरी मिळवा. IOCL Apprentice Bharti 2025

IOCL Apprentice Bharti 2025

थोडक्यात

भरतीचे नाव पदवीधर, डिप्लोमा प्रशिक्षणार्थी भरती
एकूण पदसंख्या2756 पदे
अर्ज सुरु झालेली तारीख28 नोव्हेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख28 डिसेंबर 2025

जाहिरात क्र – PDR/HR/02/Apprentices-25,/Appr/2025/02, DR/TA-2025-26, PR/P/Apprentice/58(2025-26), MR/HR/APP2/2025, HR/RECTT/01/2025-26(APP), JR/01/2025-26, BR/HR/APPR/2025-26 & GR/P/APP/2025-26

एकूण पदसंख्या – 2756 पदे

पदाचे नाव व पदसंख्या (Post Name & Details)

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1ट्रेड अप्रेंटीस
2पदवीधर अप्रेंटीस2756
एकूण2756

शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)

  • पद क्र 1 – B.SC (Maths, chemistry,physics,mathematics) किवा ITI (Fitter) B.A/ B.SC/ B.Com किवा 12 वी पास
  • पद क्र 2 – इंजिनियर डिप्लोमा (Electronics/Instrumentation/Chemical/Petrochemical/Applied Electronics and Instrumentation)

वयाची अट – 30 नोव्हेंबर 2025 रोजी 18 ते 24 वर्षे [SC/ST- 05, OBC – 03 ]

फी – या भरतीसाठी कोणतीही फी नाही आहे.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

पगार – जाहिरात पहा

अर्जाची पद्धती – ऑनलाईन

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख28 नोव्हेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख28 डिसेंबर 2025
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (Important Links)

अर्जाची जाहिरात (PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्जाची लिंकक्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

महत्वाची माहिती

  • या भरतीचा अर्ज भरण्यापूर्वी आपण सगळ्यात पहिल्यांदा संपूर्ण जाहिरात वाचून घ्यावी.
  • जाहिरातीमध्ये मागितलेली सर्व माहिती खरी व बरोबर भरावी जेणेकरून नंतर आपला फॉर्म रिजेक्ट होणार नाही.
  • आपला फोटो आणि सही योग्य त्या साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करावे.
  • फॉर्म मध्ये मागितलेल्या सर्व कागदपत्रे देखील योग्य च्या साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करावे.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेला फॉर्म एकदा चेक करून मगच आपण या भरतीसाठीच प्रिंट काढून ठेवावे कारण या भरतीसाठी आपल्याकडून कोणत्याही प्रकारची फी घेणार नाही आहेत.
  • असेच नवनवीन माहिती रोजचा रोज आपल्या मोबाईल वरती मिळवण्यासाठी वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करावा.

IOCL ची ही भरती कायमस्वरूपी असणार आहे की टेम्पररी ?

सदर ची भरती ही प्रशिक्षणार्थी पदासाठी असणार असून हि करारावरती असणार आहे.

What is The Salary Of IOCL Apprentice ?

7000 – 9500 /- Rs Per Month

Leave a Comment