IOCl Apprentice Bharti 2025 : इंडियन ऑईल मध्ये नोकरीची संधी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

IOCl Apprentice Bharti 2025 इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत पदवीधर अप्रेंटिस, आयटीआय अप्रेंटिस, तसेच टेक्निशन अप्रेंटिस या पदासाठी, जवळपास दहावी पास पासुन ते अगदी पदवीधरांपर्यंत सर्वांसाठी नोकरीची संधी निघालेली आहे. सदर भरती ही अप्रेंटिस पदासाठी आहे. आणि कोणतेही फी भरता आपण या भरतीचा अर्ज करू शकता. सविस्तर माहितीसाठी आपण खाली दिलेली सर्व माहिती वाचू शकता. आणि मग अर्ज भरा अर्जाची शेवटची तारीख ही 5 सप्टेंबर 2025 असणार आहे.

IOCl Apprentice Bharti 2025

जाहिरात क्र – IOCL/MKTG/APPR/2025-26

एकूण पद्संख्या – 475 पदे

पदाचे नाव व तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1ट्रेड अप्रेंटीस80
2टेक्निशियन अप्रेंटीस 95
3पदवीधर अप्रेंटीस300
एकूण 475

IOCl Apprentice Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र 1 – i) 10 वी पास ii) ITI (Fitter/machinist/Instrument Mechanic/Electronic Mechanic)
  • पद क्र 2 – i) 50 % गुणांसह इंजिनियरिंग डिप्लोमा (Mechanical/Civil /Electrical/Electronics/Instrumentation)
  • पद क्र 3 – i) 50 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट – 31 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 24 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण -दक्षिण क्षेत्र IOCL

फी – नाही

पगार – जाहिरात पहा.

IOCl Apprentice Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख10 ऑगस्ट 2025
अर्जाची शेवटची तारीख05 सप्टेंबर 2025
परीक्षा नंतर कळविण्यात येईल

IOCl Apprentice Bharti 2025 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीपद क्र 1अर्ज करा
पद क्र 2 & 3अर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

असा करा अर्ज

  • फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात एकदा वाचावी. व मगच या भरतीसाठी अर्ज करा.
  • अर्ज करताना नोकरीचे ठिकाण व इतर माहिती वाचावी. व त्यानंतर राज्य निवडावे.
  • फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
  • फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
  • फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
  • मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर जेव्हा आपण फी भरतोय फी भरल्यानंतर जी प्रिंट येते ती प्रिंट तुम्हाला काढून त्याची एक कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे. आपला फॉर्म भरताना चा युजर आयडी व पासवर्ड हा आपल्या ई-मेल ला किंवा आपल्या मोबाईल वरती येईल तो देखील आपल्याला जपून ठेवायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Leave a Comment