IOCL Apprentice Bharti 2025 : 12 वी किवा इंजिनियरिंग झाले असेल तर आता या भरतीसाठी अर्ज करा. इंडियन ऑईल मध्ये 1770 जागांसाठी नोकरी साठी भरती निघालेली आहे, आपण जर अर्ज करण्यास पात्र असाल तर खाली दिलेली सर्व माहिती वाचा व या भरतीसाठी अर्ज करा. शैक्षणिक पात्रता,वयाची अट, अनुभव , पगार , नोकरीचे ठिकाण ई. सर्व माहिती खालील दिलेली आहे. अर्जाची शेवटची तारीख 02 जून 2025 हि असणार आहे.
IOCL Apprentice Bharti 2025
जाहिरात क्र –
एकूण पदसंख्या – 1770 जागा
पदाचे नाव आणि तपशील
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | ट्रेड अप्रेंटीस | 1770 |
2 | टेक्निशियन अप्रेंटीस | |
एकूण | 1770 |
Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- पद क्र 1 – B.SC (Physics, Chemistry, Maths,Industrial Chemistry) किवा ITI (Fitter) किवा B.A/B.SC/B.com किवा 12 वी पास
- पद क्र 2 – i) इंजिनियरिंग डिप्लोमा (Chemical/Petrochemical/Chemical Technology/Applied Electronics & Instrumentation/Mechanical)
वयाची अट – 31 मे 2025 18 ते 24 वर्षे [SC/ST – 05 वर्षे OBC – 03 वर्षे सूट ]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
फी – फी नाही
पगार – जाहिरात पहा
IOCL Apprentice Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
Application Form Starting Date | 03 मे 2025 |
Last Date To Apply | 02 जून 2025 |
परीक्षा | नंतर कळवीनेत येईल. |
Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) | जाहिरात पहा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
महत्वाच्या टिप्स
- सदर भरतीचा फॉर्म हा ऑनलाइन पद्धतीने भरायचा असून सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला संपूर्ण जाहिरात वाचून जाहिरातीमध्ये दिलेले महत्त्वाचे मुद्दे, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, तसेच नोकरीची ठिकाण व भरली जाणारी फी या सर्व गोष्टी व्यवस्थित काळजीपूर्वक वाचून मगच आपण फॉर्म भरायचा आहे.
- फॉर्म भरताना आपल्याला विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरायचे आहे.
- आपली शैक्षणिक पात्रता त्या संदर्भातील कागदपत्रे पासिंग इयर, परसेंटेज इत्यादी सर्व माहिती योग्य व बरोबर टाकायची आहे.
- फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून मगच त्याच्यासाठी ची फी भरायची आहे ती भरताना आपण क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग याचा उपयोग करू शकता.
- फॉर्म भरून झाल्यानंतर त्याची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून आपल्याला नंतर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- फॉर्म भरताना दिलेल्या मोबाईल नंबर व ईमेल आयडी हे आपण चालू वस्तू सुस्थितीतील द्यावे जेणेकरून भरती संदर्भातील सर्व माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पहा किंवा अधिकृत वेबसाईटला भेट द्या.