Indian Navy SSC Officer Bharti 2025 : भारतीय नौदल दलात SSC ऑफिसर पदासाठी भरती

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Indian Navy SSC Officer Bharti 2025 – ऑफिसर पदासाठी जवळपास 260 जागांची भरती हि SSC मार्फत निघालेली आहे. या मध्ये आपण खालील शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरी ठिकाण ई पाहून या भरतीसाठी अर्ज करू शकता. संपूर्ण माहितीसाठी खाली दिलेली सर्व माहिती वाचा. अर्जाची शेवटची तारीख हि 01 सप्टेंबर 2025 हि असणार आहे.

Indian Navy SSC Officer Bharti 2025

जाहिरात क्र – नमूद नाही.

एकूण पद्संख्या – 260 पदे

पदाचे नाव व तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1SSC ऑफिसर 260
एकूण 260

Indian Navy SSC Officer Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • एक्झीक्युटीव्ह ब्रांच – 60 % गुणांसह B.E/B.TECH किवा B.SC/B.COM/B.SC(IT) + PG डिप्लोमा (Finance/Logistics/Supply Chain Management/ Material Management) किवा प्रथम श्रेणी MCA / M.SC (IT)/LLB
  • एज्युकेशन ब्रांच – प्रथम श्रेणी M.SC (Maths/Operational Research /Physics/Applied Physics/Chemistry) किवा 55 % गुणासह (इतिहास ) किवा 60 % गुणांसह (B.E/B.TECH)
  • टेकनिकल ब्रांच – 60 % गुणांसह B.E/B.TECH

वयाची अट – वयाची अट पाहण्यासाठी कृपया जाहिरात पहा.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

फी -फी नाही

पगार – जाहिरात पहा.

Indian Navy SSC Officer Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख09 ऑगस्ट 2025
अर्जाची शेवटची तारीख01 सप्टेंबर 2025
परीक्षा नंतर कळविण्यात येईल

Indian Navy SSC Officer Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

असा करा अर्ज

  • सगळ्यात पहिला आपण आपली वरती दिलेली जाहिरात वाचावी.
  • फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
  • फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
  • फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
  • मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर जेव्हा आपण फी भरतोय फी भरल्यानंतर जी प्रिंट येते ती प्रिंट तुम्हाला काढून त्याची एक कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे. आपला फॉर्म भरताना चा युजर आयडी व पासवर्ड हा आपल्या ई-मेल ला किंवा आपल्या मोबाईल वरती येईल तो देखील आपल्याला जपून ठेवायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Leave a Comment