Indian Navy B.Tech Entry Scheme 2026 : भारतीय नौदलात 10+2 स्कीम. संपूर्ण माहिती पहा

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Indian Navy B.Tech Entry Scheme 2026 इंडियन नेव्ही म्हणजेच भारतीय नौदलामध्ये 10+2 कॅडेट्स योजना निघाली आहे. त्यामध्ये 44 पदांसाठी नोकरीची संधी आलेली आहे. ज्यांचा जन्म 2 जानेवारी 2007 ते 1 जुलै 2009 च्या दरम्यान असेल त्यांनी कोणतीही फी न भरता या भरतीचा अर्ज भरू शकता. संबंधित सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा. Indian Navy B.Tech Entry Scheme 2026

Indian Navy B.Tech Entry Scheme 2026 , Indian Navy Bharti 2026, Indian Bharti Jobs 2026, Jobs In India Navy

थोडक्यात

एकूण पदसंख्या 44 पदे
भरतीचा प्रकारसरकारी नोकरी
पदाचे नावभारतीय नौदल 10+2 कॅडेट स्कीम
अर्ज सुरु झालेली तारीख03 जानेवारी 2026
अर्जाची शेवटची तारीख19 जानेवारी 2026

जाहिरात क्र – नमूद नाही

एकूण पदसंख्या – 44 पदे

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1भारतीय नौदल 10+2 कॅडेट स्कीम 44
एकूण44

शैक्षणिक पात्रता (Indian Navy B.Tech Entry Scheme 2026 Educational Qualifications)

  • i) 12 वी पास (PCM – 70 % गुण, SSC/HSC – 50 % गुण ) ii) jEE Main 2025

वयाची अट  – जन्म 02 जानेवारी 2007 ते 01 जुलै 2009 दरम्यान चा असावा

फी – फी नाही

पगार  – जाहिरात पहा

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्जाची पद्धत – ऑनलाइन

महत्वाच्या तारखा (Indian Navy B.Tech Entry Scheme 2026 Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख03 जानेवारी 2026
अर्जाची शेवटची तारीख19 जानेवारी 2026
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 07 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (Indian Navy B.Tech Entry Scheme 2026 Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

अर्ज कसा करावा ?

  • सदर भरतीचा अर्ज भरण्यापूर्वी आपल्याला वरती दिलेल्या जाहिरात पहा या पर्यायावर क्लिक करून संपूर्ण जाहिरात पाहायचे आहे जेणेकरून फॉर्म भरताना आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचण येणार नाही.
  • संपूर्ण जाहिरात वाचूनच मग आपण या भरतीचा फॉर्म भरण्यासाठी पुढील प्रोसेस करावी व याची शैक्षणिक पात्रता व इतर सर्व तत्सम माहिती आपण योग्य व बरोबर भरावे. Indian Navy B.Tech Entry Scheme 2026
  • सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रतेमध्ये आपण JEE 2025 दिली असली पाहिजे. तसेच आपल्या दहावी बारावीच्या गुणांसंदर्भात देखील काही अटी व शर्ती आहेत त्याचा आपण पालन करून मगच हा फॉर्म भरायला घ्या.
  • भरतीसाठी कोणत्याही प्रकारची फी आपल्याकडून घेतली नसल्यामुळे आपल्याला फॉर्म भरून झाल्यानंतर थेट सबमिट या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेल्या फॉर्मची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायची जेणेकरून नंतर प्रवेश पत्र व इतर माहितीसाठी तुम्हाला या प्रिंटचा उपयोग होईल.
  • तसेच आपल्याला सर्व माहिती ईमेल द्वारे किंवा मोबाईल वरती कळवण्यात येणार आहे त्यामुळे आपण देणार आहे ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर चालू व सुस्थितीमध्ये असलेला द्यावा.
  • अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी नोकरीबघा च्या ग्रुप मध्ये शामिल व्हा.

Leave a Comment