Indian Coast Guard Bharti 2025 – भारतीय तटरक्षक दलात फक्त १० वि, १२ वी पास वर नोकरी करण्याचे आपले जर स्वप्न असेल तर आजच या भरतीसाठी अर्ज करा. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरी चे ठिकाण ई सर्व माहिती आपल्याला खाली बघायला मिळेल. अर्जाची शेवट तारीख हि 25 जून 2025 हि असणार आहे. Indian Coast Guard Bharti 2025
Indian Coast Guard Bharti 2025
जाहिरात क्र – CGEPT-01/2026 & 02/2026
एकूण पद्संख्या – 630 पदे
पदाचे नाव व तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | नाविक (GD) | 260 |
2 | यांत्रिक (मेकॅनिकल) | 30 |
3 | यांत्रिक (इलेक्ट्रोनिक्स) | 11 |
4 | यांत्रिक (ईलेक्ट्रीकल) | 19 |
5 | नाविक (GD) | 260 |
6 | नाविक (DB) | 50 |
एकूण | 630 |
Indian Coast Guard Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- नाविक (GD) – १२ वि पास (Maths & Physics)
- नाविक (DB) – १० वि पास
- यांत्रीक – १० वि पास आवश्यक + 03 वर्षीय इंजिनियरिंग डिप्लोमा (Telecommunication, Elctrical,Mechanical) किवा 10 वि 12 वि किवा 03-04 वर्षीय डिप्लोमा (Telecommunication, Elctrical,Mechanical,Elctronics)
वयाची अट – [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
- नाविक (GD) – 01 ऑगस्ट 2004 ते 01 ऑगस्ट 2008
- नाविक (GD) – 01 ऑगस्ट 2004 ते 01 ऑगस्ट 2008
- यांत्रीक – 01 मार्च 2004 ते 01 मार्च 2008
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
फी -General/OBC – 300 /- [SC/ST – फी नाही]
पगार – 47,600 /-
Indian Coast Guard Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरु झालेली तारीख | 11 जून 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 25 जून 2025 |
परीक्षा | सप्टेंबर,नोव्हेंबर,2025 फेब्रुवारी , जुलै 2026 |
महत्वाच्या लिंक्स
असा करा अर्ज
- फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
- फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
- फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
- मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
- इतर आवश्यक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट पहा व नोकरी बघा च्या whattsapp group ला जॉईन व्हा.
नोकरीबघा वेबसाइटच्या व्हॉट्सअॅप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेलला आजच जॉइन करा! रोजच्या नवीन सरकारी आणि खासगी नोकरी अपडेट्स, भरती जाहिराती आणि करिअर मार्गदर्शन मिळवा.