Indian Bank Bharti 2024 – इंडियन बँकेत 1500 जागांसाठी भरती निघालेली आहे. बँकिंग क्षेत्रात करियर करणाऱ्या उमेदवारांसाठी हि एक सुवर्णसंधी आहे. सदर भरती हि अप्रेंटीस पदासाठी आहे. आपण जर खाली दिलेली शैक्षणिक पात्रता पूर्ण करत असाल, वयाची अट पूर्ण करत असाल तर आपण या भरती साठी नक्कीच अर्ज करावा. Indian Bank Bharti 2024 व या भरती ची प्रक्रिया खाली दिली आहे. अशा पद्धतीने अर्ज करून आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता. अर्ज करणेसाठी शेवटची तारीख 31 जुलै 2024 हि आहे. अर्ज करण्यासाठी खालील माहिती आवश्यक वाचा. अधिक माहितीसाठी खाली दिलेली pdf वाचा.
Indian Bank Bharti 2024
जाहिरात क्र –
एकूण पदे – 1500
Indian Bank Bharti Recruitment
पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
01 | अप्रेंटीस | 1500 |
एकूण | 1500 |
Indian Bank Bharti Educational Qualifications – शैक्षणिक पात्रता
- कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी
Indian Bank Bharti Age Criteria – वयाची अट
01 जुलै 2024 रोजी 20 ते 28 वर्षे (SC/ST – 05 वर्षे सूट OBC – 03 वर्षे सूट )
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
फी – General/OBC/EWS – 500 /- SC/ST/PWD – फी नाही
Indian Bank Bharti Date to apply – 31 July 2024
How To Apply ?
- वरील सर्व माहिती वाचून Apply Online वर क्लिक करून आपण हा अर्ज ऑनलाईन भरू शकता.
- आपण रजिस्ट्रेशन करताना दिलेला ईमेल व मोबाईल नंबर चालू द्यावा. भरती संदर्भातील सर्व माहिती आपल्याला या नंबर वर आणि ईमेल वर मिळणार आहे.
- फॉर्म भरताना शैक्षणिक पात्रता मध्ये सीट नंबर, मार्क्स बघून व्यवस्थित टाकावे.
- आपल्या नावाचे स्पेलिंग भरताना आपल्याकडे असलेल्या शैक्षणिक कागदपत्रानुसार भरावे.
- फोटो अपलोड करताना फोटोची साईझ 3.5*4.5 व 40 kb च्या आत मध्ये असावी.
- एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास आपला शेवटी भरलेला अर्जाचा विचार करण्यात येईल असे म्हणले आहे.
- फॉर्म भरून झाले नंतर एकदा तो व्यवस्थित चेक करून मगच पैसे भरावे.
- पैसे भरल्यानंतर फॉर्म जमा होईल त्यानंतर आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकून फॉर्म डाउनलोड करून जतन करून ठेवावा. किवा त्याची प्रिंट काढून ठेवावी.
- शैक्षणिक मार्क्स CGPA ओर GRADE असे देण्यात येत आहेत. तेथे संबंधित बोर्ड,विद्यापीठ च्या निकषानुसार शैक्षणिक पात्रतेच्या रकान्यात नमूद करावेत.
Mumbai University Bharti मुंबई विद्यापीठात 298 जागांसाठी भरती.
- IOCL Bharti 2025 : इंडियन ऑईल मध्ये 246 जागांसाठी भरती
- Konkan Mahakosh Bharti 2025 : कोकण विभाग मध्ये लेखा आणि कोषागार विभाग मध्ये 179 पदांसाठी भरती
- Central Bank Bharti 2025 : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 1266 जागांसाठी नोकरीची संधी
- AIC Bharti 2025 : 2025 मध्ये AIC Bharti! कृषी विमा क्षेत्रात 55 MT जागा उपलब्ध – अर्ज करण्याची अंतिम तारीख जवळ!
- SECL Bharti 2025 : १० वि पास उमेदवारांना नोकरीची संधी…. साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. मध्ये 900 जागांसाठी नोकरीची संधी