Indian Army TES Bharti 2025 – भारतीय सैन्य दलात नोकरीची संधी आलेली आहे. फक्त 12 वि पास वर या भरतीसाठी आपण अर्ज करू शकता. काही अटी व शर्ती बघून आपण या भारतीसाठीचा अर्ज भरू शकता.शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरी ठिकाण , पगार ई सर्व माहिती वाचून आपण या भरती साठी अर्ज करू शकता. अर्जाची शेवटची तारीख हि 12 जून 2025 आहे.
Indian Army TES Bharti 2025, Indian Army TES Recruitment 2025
जाहिरात क्र – नमूद नाही
एकूण पदसंख्या – 90 जागा
पदाचे नाव आणि तपशील
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
भारतीय सैन्य दलात 10 + २ टेक्निकल एन्ट्री स्कीम | 90 | |
एकूण | 90 |
Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
i) 60 % गुणांसह १२ वि उत्तीर्ण PCM (Physics,Chemistry & Mathematics) ii) Jee Mains (2025) परीक्षा उपस्थित
वयाची अट – जन्म 02 जुलै 2025 ते 01 जुलै 2009 च्या दरम्यान
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
फी – फी नाही.
पगार – खाली पहा.

Important Dates
महत्वाच्या तारखा
Application Form Starting Date | |
Last Date To Apply | 12 जून 2025 |
परीक्षा | नंतर कळवीनेत येईल. |
Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) | जाहिरात पहा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
नोकरीबघा ग्रुप | जॉईन |
महत्वाच्या टिप्स
- सदर भारतीसाठीचा अर्ज भरण्यापूर्वी आपण सर्वप्रथम जाहिरात वाचून घ्यावी. मगच या भरतीचा अर्ज भरावा.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक व बरोबर द्यावी. जेणेकरून कोणत्याही कारणास्तव आपला अर्ज पात्रता अटी मधून बाहेर पडणार नाही आहे.
- फोटो व सही स्कॅन करून अपलोड करावीत. व सोबत मागितलेली सर्व कागदपत्रे सुद्धा योग्य त्या आकारात स्कॅन करून अपलोड करावीत.
- अर्ज भरून झाल्यानंतर संबंधित अर्जासाठीचा आयडी व पासवर्ड लिहून ठेवावा. जेणेकरून नंतर आपल्याला प्रवेशपत्रासाठी कोणतीही अडचण येणार नाही.
- तांत्रिक मदतीसाठी अधिकृत वेबसाईट पहावी.
- असाच नाव नवीन माहितीसाठी नोकरीबघा Whattsapp group जॉईन करावा.
Indian Army TES Bharti 2025 Last Date to Apply ?
12 Jun 2025
Indian Army TES Bharti 2025 Age Limit ?
Born 02 July 2025 To 01 July 2009