Indian Army NCC Bharti 2024 : लवकर अर्ज करा फक्त NCC उमेदवारांसाठी सुवर्णसंधी..

Indian Army NCC Bharti 2024 : भारतीय सैन्यात ncc विशेष एन्ट्री साठी 076 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या भरती साठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटाची तारीख 09 ऑगस्ट 2024 अशी आहे. ज्यांना भारतीय सैन्य दलात नोकरी करणेची आहे ते खालील माहिती बघून अर्ज भरू शकतात. खालील माहिती वाचून आपण त्यामध्ये असणारी रिक्त पदे, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, परीक्षा, नोकरीचे ठिकाण, आणि त्याच्या महत्वपूर्ण तारखा या सगळ्या गोष्टी बघून आपण अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तरपणे व काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.

Indian Army NCC Bharti 2024

जाहिरात क्र

एकूण पदे – 76

भरतीचे नाव – भारतीय सैन्य NCC स्पेशल एन्ट्री स्कीम – एप्रिल – 2025

कोर्सचे नाव – NCC स्पेशल एन्ट्री स्कीम

Indian Army NCC Bharti 2024 Application starting Date12 July 2024
Indian Army NCC Bharti 2024 Last Date to apply 09 August 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पदाचे नाव व तपशील

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1NCC स्पेशल एन्ट्री (पुरुष)70
2NCC स्पेशल एन्ट्री ( महिला )06
एकूण 76

Indian Army NCC Bharti Educational Qualifications – शैक्षणिक पात्रता

  • NCC’ C Certificate Holders : i) 50 % गुणांसह पदवीधर ii) 02 वर्षे NCC मध्ये सेवा iii) NCC प्रमाणपत्र
  • War Of Battle Casualties Of Army Personnel – i) 50 % गुणांसह पदवीधर

वयाची अट – 02 जानेवारी 2000 ते 01 जानेवारी 2006 च्या दरम्यान चा जन्म असावा

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

फी – फी नाही

जाहिरात (PDF)पहा
अधिकृत वेबसाईटपहा
ऑनलाइन अर्ज करणेसाठी Apply
Nokaribagha Whattsapp GroupJoin

मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आपण आपल्या नोकरी बघा व्हाट्सअप ग्रुप दिलेल्या आयकॉनवर क्लिक करून किंवा या माहितीच्या खाली एका लिंक मध्ये जॉईन मध्ये आपले व्हाट्सअप ग्रुप ची लिंक दिलेली आहे. तुम्ही त्या लिंक वर क्लिक करून आपले नोकरी बघायचं व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व अशीच नवनवीन माहिती आपल्या व्हाट्सअप वरती मिळवा..

अर्ज कसा करावा ?

  • सदर अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने भरावयाचा आहे. अर्ज भरण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज भरताना फोटो व सही व्यवस्थित साईझ मध्ये अपलोड करा.
  • अर्ज भरल्यानंतर फायनल सबमिट करण्यापूर्वी आपल्याला भरलेला फॉर्म पुन्हा एकदा चेक करायचा आहे.
  • फॉर्म एकदा फायनल जमा केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा बदल फॉर्म मध्ये करता येत नाही.
  • अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 हि आहे.
  • अर्ज भरून झालेनंतर त्याची प्रिंट काढून त्या युझर आयडी व पासवर्ड लिहून ठेवावा.

Leave a Comment